Saturday, January 14, 2023

CISF Recruitment 2023 : 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV/ TV) + हलके वाहन चालक परवाना. : RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)
CISF Recruitment 2023

CISF Recruitment 2023


Central Industrial Security Force Invites Application From 451 Eligible Candidates For Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 22 February 2023. More Details For Central Industrial Security Force Recruitment 2023 Are Given Below. CISF Bharti 2023, CISF Recruitment 2023, Central Industrial Security Force Recruitment 2023,

CISF Recruitment 2023

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

एकूण रिक्त पदे:

  • 451 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव

शाखा

रिक्त पदे

कॉन्स्टेबल

ड्रायव्हर

183

ड्रायव्हर-कम-पंप ऑपरेटर

268

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV/ TV) + हलके वाहन चालक परवाना.

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

शारीरिक पात्रता: 

प्रवर्ग

उंची

छाती

खुला/ ओबीसी

167 से.मी.

80 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

मागासवर्गीय

160 से.मी.

76 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्ग

वय

खुला

21 ते 27 वर्षे.

ओबीसी

03 वर्षे सूट.

मागासवर्गीय

05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग

फी

खुला/ ओबीसी/ EWS

100/- रुपये.

मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला

फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी

तारीख

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात

23 जानेवारी 2023

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख

22 फेब्रुवारी 2023




महत्वाचे संकेतस्थळ:

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

जाहिरात

महत्वाचे संकेतस्थळ

जाहिरात

इथे बघा

ऑनलाईन अर्ज

इथे अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

  • उमेदवाराने अर्ज करण्याकरिता संपर्क करावे. RK COMPUTER RANGI

  • Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

२६ जानेवारी नंतर होणार आहे महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती . RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती लवकरच होणार आहे.

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI

महाराष्ट्र अंगणवाडीत २० हजार सेविका पदाची भरती लवकरच होणार आहे

Maharashtra Anganwadi bharti 2023 : Women and child Development Department has inviting application for 20000 Anganwadi worker and helper posts.


अंगणवाडी भरती 2023 : नमस्कार विधार्थी मित्रानो तुमचं स्वागत आहे आपल्या official website वरती तर आज आपण महिला व बालविकास विभाग अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी भरती / महाराष्ट्र अंगणवाडी भरती बदल बोलणार आहोत.

मित्रानो महाराष्ट्रात अंगणवाडी भरती होऊन बरच वर्ष झाले आहेत, मित्रानो गुरुवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे ने अंगणवाडी भरती साठी मजुरी दिली आहे, हि भरती २० हजार १८६ पदासाठी होणार आहे, तर मित्रानो या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार व इतर बरीच माहिती आपण पाहणार आहोत तर मित्रानो आमच्या सोबत कनेक्ट राहा, 

Click here to online Shopping with RK COMPUTER RANGI


एकूण : २० हजार

पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस

पात्रता : 07वी पास

पगार : Rs२००० ते २००००/- (अंगणवाडी विधार्थी संख्या पाहून पगार मिळेल )

वय :

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्राचे गाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल

संपूर्ण जाहिरात – लवकरच उपलब्ध होईल

Tuesday, January 3, 2023

SRPF गट 18 काटोल नागपूर चे शारीरिक चाचणीचे वेळापत्रक बदलले आहे. लवकरच नवीन तारीख कळवली जाईल. RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


SRPF गट 18 काटोल नागपूर चे शारीरिक चाचणीचे वेळापत्रक बदलले आहे. लवकरच नवीन तारीख कळवली जाईल.



ᐁᐁᐁRK COMPUTER RANGI
SRPF Group 18 Katol Nagpur physical test has been rescheduled. New date will be communicated shortly.  ⃝⃠⃠ᐋᐋᐋᐋ

Wednesday, December 28, 2022

शेवटचे 5 दिवस बाकी लगेच करा अर्ज CRPF Recruitment 2023/ 12 th Pass Can Apply : एकूण रिक्त पदे: 1458 पदे. अर्ज करण्यासाठी संपर्क करा. RK COMPUTER RANGI MO. 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

CRPF Recruitment 2023

CRPF Recruitment 2023Central Reserve Police Force Invites Application From 1458 Eligible Candidates For Assistant Sub-Inspector & Head Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Oline Application is 25 January 2023. More Details About Central Reserve Police Force Recruitment 2023 Given Below. CRPF Recruitment 2023, CRPF Bharti 2023, Central Reserve Police Force Recruitment 2023, Central Reserve Police Force Bharti 2023

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
  • अर्ज करण्यासाठी संपर्क करा. RK COMPUTER RANGI MO. 9767557246

एकूण रिक्त पदे:

  • 1458 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)143
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)1315

शैक्षणिक पात्रता:

  • असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर): 12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  • हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता:

प्रवर्गउंची 
छाती
पुरुष महिलापुरुष
खुला/ ओबीसी/ SC165 सें.मी.155 सें.मी.77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
मागासवर्गीय162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त


वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 25 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिलाफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.
  • महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात04 जानेवारी 2023
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 जानेवारी 2023

  • महत्वाचे संकेतस्थळ:

    जाहिरात
    महत्वाचे संकेतस्थळ
    जाहिरातइथे बघा
    ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
    अधिकृत वेबसाईटइथे बघा

    सूचना:

    • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
    • अर्ज करण्यासाठी संपर्क करा. RK COMPUTER RANGI MO. 9767557246

प्रवेशपत्र Alert 45284 post- SSC – GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘GD कॉन्स्टेबल’ पदाच्या 45284 जागांसाठी मेगा भरती €; RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

SSC – GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र

SSC GD Constable HallTicket

SSC GD Constable HallTicketStaff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Both male and female Constables (GD) in CAPFs Exam-2022 SSC GD Constable Recruitment 2022 (SSC GD Constable Bharti 2022) for 45284 Constable GD Posts.


(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘GD कॉन्स्टेबल’ पदाच्या 45284 जागांसाठी मेगा भरती
परीक्षा (पेपर I)10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023
MajhiNaukri New प्रवेशपत्र (SSC WR मुंबई)Click Here 

STATUS / DOWNLOAD ADMIT CARD FOR CONSTABLE (GD) IN CENTRAL ARMED POLICE FORCES (CAPFs), SSF, RIFLEMAN (GD) IN ASSAM RIFLES AND SEPOY IN NARCOTICS CONTROL BUREAU EXAMINATION, 2022 (PAPER-I) TO BE HELD FROM 10/01/2023 TO 13/02/2023




Admission Certificate Status
STATUS / DOWNLOAD ADMIT CARD FOR CONSTABLE (GD) IN CENTRAL ARMED POLICE FORCES (CAPFs), SSF, RIFLEMAN (GD) IN ASSAM RIFLES AND SEPOY IN NARCOTICS CONTROL BUREAU EXAMINATION, 2022 (PAPER-I) TO BE HELD FROM 10/01/2023 TO 13/02/2023
Roll No/Registered ID No :
Date of Birth:  
Please select first Center Name
opted in Application Form :
Verify Human :5 + 8 = 
IF YOU DO NOT KNOW YOUR ROLL NO.
Name :(Mr./Ms) *First Four Characters
Father's Name:(Shri/Late) *First Four Characters
Date of Birth:  
Please select first Center Name opted in Application Form :
Verify Human : 5 + 8 = 
 


JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...