Thursday, February 3, 2022

CISF Recruitment 2022 RK COMPUTER RANGI 9767557246

 

CISF Recruitment 2022

CISF Recruitment 2022Central Industrial Security Force Invites Application From 1149 Eligible Candidates For Constable (Fire) Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 04 March 2022. More Details For Central Industrial Security Force Recruitment 2022 Are Given Below. CISF Bharti 2022, CISF Recruitment 2022, Central Industrial Security Force Recruitment 2022, CISF Recruitment 2022

RK COMPUTER RANGI 9767557246

एकूण रिक्त पदे:

  • 1149 पदे.

महाराष्ट्रातील एकूण रिक्त पदे:

  • 63 पदे.

पदाचे नाव:

  • कॉन्स्टेबल (फायर) – पुरुष.

शैक्षणिक पात्रता:

  • विज्ञान विषयासह 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंचीछाती
170 से.मी.80 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 23 वर्षे.
ओबीसी
03 वर्षे सूट.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी100/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात29 जानेवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख04 मार्च 2022


महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.


SSC CHSL Recruitment 2022 : 12th Pass Candidate

 

SSC CHSL Recruitment 2022

SSC CHSL Recruitment 2022Staff Selection Commission Invites Application From Eligible Candidates For Combined Higher Secondary Level Examination 2022. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 07 March 2022. More Details About Staff Selection Commission Combined Higher Secondary Level Examination 2022 Given Below. SSC CHSL 2022, SSC CHSL Recruitment 2022, SSC CHSL Bharti 2022, Staff Selection Commission Combined Higher Secondary Level Examination 2022, Staff Selection Commission Combined Higher Secondary Level Examination 2022, SSC Combined Higher Secondary Level Examination 2022, SSC CHSL Bharti 2022

RK COMPUTER RANGI 9767557246

परीक्षेचे नाव:

  • संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC)/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
पोस्टल असिस्टंट (PA)/ सॉर्टिंग असिस्टंट (SA)
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
डेटा एंट्री ऑपरेटर – ग्रेड ‘A’

शैक्षणिक पात्रता:

  • 12 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 27 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PWDफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात01 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख07 मार्च 2022


महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Indian Coast Guard Recruitment 2022 :RK COMPUTER RANGI 9767557246

 

Indian Coast Guard Recruitment 2022

Indian Coast Guard Recruitment 2022Indian Coast Guard Invites Application From Eligible Candidates For Assistant Commandant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application 26 February 2022. More Details About Indian Coast Guard Recruitment 2022 Given Below. ICG Recruitment 2022, ICG Bharti 2022, Indian Coast Guard Recruitment 2022, Indian Coast Guard Bharti 2022, ICG Recruitment 2022, ICG Bharti 2022

RK COMPUTER RANGI 9767557246

एकूण रिक्त पदे:

पदाचे नाव व रिक्त पदे:

  • असिस्टंट कमांडंट.
ब्रांचपुरुष/ महिला
जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर)पुरुष
जनरल ड्यूटी (महिला SSA)महिला
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)पुरुष/ महिला
टेक्निकल (मेकॅनिकल)
पुरुष
टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)पुरुष
लॉ एन्ट्रीपुरुष/ महिला

शैक्षणिक पात्रता:

  • जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर): 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह पदवीधर.
  • जनरल ड्यूटी (महिला SSA): 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह पदवीधर.
  • कमर्शियल पायलट लायसन्स: 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + CPL (Commercial Pilot License).
  • टेक्निकल (मेकॅनिकल): 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल / मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस विषयात इंजिनिरिंग पदवी.
  • टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स): 55% गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिरिंग पदवी.
  • लॉ एन्ट्री: 60% गुणांसह विधी पदवी.

वयोमर्यादा:

पदाचे नाववय
जनरल ड्यूटी (पायलट/ नेव्हिगेटर)जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
जनरल ड्यूटी (महिला SSA)
कमर्शियल पायलट लायसन्स (SSA)जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2004 दरम्यान.
टेक्निकल (मेकॅनिकल)जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान.
टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)
लॉ एन्ट्री01 जुलै 1993 ते 30 जून 2002 दरम्यान.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात16 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख26 फेब्रुवारी 2022


महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Wednesday, February 2, 2022

Mahatransco Recruitment 2022 RK COMPUTER RANGI 9767557246

 

Mahatransco Recruitment 2022

Mahatransco Recruitment 2022Maharashtra State Electricity Transmission Company Limited Invites Application From 26 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date of Online Application is 17 February 2022. More Details About Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022 Given Below. Mahapareshan Recruitment 2022, Mahapareshan Bharti 2022, Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022, Mahatransco Recruitment 2022, Mahatransco Bharti 2022, Mahapareshan Bharti 2022, Mahapareshan Recruitment 2022  रजिस्ट्रेशन क्रमांक:    RK COMPUTER RANGI 9767557246

  • E05
  • 202700376.

एकूण रिक्त पदे:

  • 26 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस26

शैक्षणिक पात्रता:

  • योमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 38 वर्षे.
    मागासवर्गीय/ EWS
    05 वर्षे सूट.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • परभणी.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात28 जानेवारी 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख17 फेब्रुवारी 2022

    महत्वाच्या तारखा:

    फॉर्म पाठवण्याचा पत्ता – E-Mail
    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    dymgrhr2120@gmail.comफॉर्म पाठवण्याची सुरवात28 जानेवारी 2022
    फॉर्म पाठवण्याची तारीख17 फेब्रुवारी 2022

    10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT)

Saturday, January 29, 2022

HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022

 

HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022


Head Quarters Mechanised Infantry Regiment Centre Invites Application From 45 Eligible Candidates For Group C – Cook, Washerman, Safailwala, Barber & Lower Division Clerk Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 12 Febaruary 2022. More Details About Head Quarters Mechanised Infantry Regiment Centre Recruitment 2022 Given Below. HQ MIRC Ahmednagar Recruitment 2022, HQ MIRC Ahmednagar Bharti 2022, Head Quarters Mechanised Infantry Regiment Centre Recruitment 2022, Head Quarters Mechanised Infantry Regiment Centre Bharti 2022


जाहिरात क्रमांक:

  • 01/2021.

एकूण रिक्त पदे:

  • 45 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
कुक11
वॉशरमन03
सफाईवाला13
बार्बर07
लोअर डिव्हिजन क्लर्क11

शैक्षणिक पात्रता:

  • कुक: 10 वी पास किंवा समतुल्य + कुकिंग चे ज्ञान आणि अनुभव.
  • वॉशरमन: 10 वी पास किंवा समतुल्य.
  • सफाईवाला: 10 वी पास किंवा समतुल्य.
  • बार्बर: 10 वी पास किंवा समतुल्य + 01 वर्षे अनुभव.
  • लोअर डिव्हिजन क्लर्क: 12 वी पास + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. (10500/ 9000 KDPH).

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 25 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • अहमदनगर.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ता
अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
Adm Branch (Civil Section), HQs MIRC, Darewadi, Solapur Road, Ahmadnagar – 414110.अर्ज करण्याची सुरवात22 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख12 फेब्रुवारी 2022


महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात व अर्जइथे बघा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

HQ Indian Coast Guard Recruitment 2022

 

HQ Indian Coast Guard Recruitment 2022





एकूण रिक्त पदे:

  • 80 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदेपदाचे नावरिक्त पदे
इंजिन ड्राइव्हर08मल्टी टास्किंग स्टाफ (माळी)03
सारंग लास्कर03मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई)10
स्टोअर कीपर ग्रेड – II04मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री)03
सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर24मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर)03
फायरमन06शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड)01
ICE फिटर (स्किल्ड)06इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड)01
स्प्रे पेंटर01लेबर01
MT (फिटर)/ MT मेकॅनिकल06

शैक्षणिक पात्रता:

  • इंजिन ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + इंजिन चालक म्हणून पात्रता प्रमाणपत्र किंवा समतुल्य.
  • सारंग लास्कर: 10 वी उत्तीर्ण + सारंग प्रमाणपत्र.
  • स्टोअर कीपर ग्रेड – II: 12 वी उत्तीर्ण + स्टोअर्स हाताळण्याचा एक वर्षाचा अनुभव.
  • सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर: 10 वी उत्तीर्ण + अवजड व हलके वाहनचालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
  • फायरमन: 10 वी उत्तीर्ण.
  • ICE फिटर (स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण + अप्रेंटिस पूर्ण किंवा ITI (ICE फिटर) + 01 वर्ष अनुभव किंवा 04 वर्षे अनुभव.
  • स्प्रे पेंटर: 10 वी उत्तीर्ण + अप्रेंटिस पूर्ण.
  • MT (फिटर)/ MT मेकॅनिकल: 10 वी उत्तीर्ण + ऑटोमोबाईल वर्कशॉप मधील 02 वर्षे अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (माळी): 10 वी उत्तीर्ण + माळी म्हणून कोणत्याही नर्सरी मध्ये 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई): 10 वी उत्तीर्ण + ऑफिस अटेंडंट म्हणून 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (डॅफ्ट्री): 10 वी उत्तीर्ण + ऑफिस अटेंडंट म्हणून 02 वर्षांचा अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ (स्वीपर): 10 वी उत्तीर्ण + कोणत्याही फर्म मध्ये 02 वर्षे क्लीनशिपचा अनुभव.
  • शीट मेटल वर्कर (सेमी स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव.
  • इलेक्ट्रिकल फिटर (सेमी स्किल्ड): 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव.
  • लेबर: 10 वी उत्तीर्ण/ ITI + 03 वर्षे अनुभव



वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुलापदानुसार 18 ते 25/ 27/ 30 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा पत्ता
अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
The Commander, Coast Guard Region (East), Near Napier Bridge, Fort St George (PO), Chennai – 600 009.अर्ज करण्याची सुरवात22 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 फेब्रुवारी 2022


महत्वाचे संकेतस्थळ : जाहिरातआर.के.कॉम्प्यूटररांगी

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...