नमस्कार, मी RK, RK COMPUTER RANGI मध्ये आपले स्वागत आहे. सध्या चे युग हे डिजिटल युग आहे. आणि या युगात प्रत्येक व्यक्ती काम मिळवण्यासाठी किंवा नोकरी च्या शोधात फिरत असतो. प्रत्येकाचे जीवन हे व्यस्त आहे यामध्ये बऱ्याच लोकांना नोकरी योग्य माहिती व त्या संदर्भातील पुरेपूर माहिती हवी असते. आपल्या या गोष्टीची पूर्तता करण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या अपडेट देण्यासाठी, आपल्याला वेगवेगळ्या योजनांची माहिती देण्यासाठी व नोकरभरती विषयी माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी RK COMPUTER नेहमी प्रयत्नशील राहील.
Tuesday, January 3, 2023
SRPF गट 18 काटोल नागपूर चे शारीरिक चाचणीचे वेळापत्रक बदलले आहे. लवकरच नवीन तारीख कळवली जाईल. RK COMPUTER RANGI
Wednesday, December 28, 2022
शेवटचे 5 दिवस बाकी लगेच करा अर्ज CRPF Recruitment 2023/ 12 th Pass Can Apply : एकूण रिक्त पदे: 1458 पदे. अर्ज करण्यासाठी संपर्क करा. RK COMPUTER RANGI MO. 9767557246
CRPF Recruitment 2023
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
- अर्ज करण्यासाठी संपर्क करा. RK COMPUTER RANGI MO. 9767557246
एकूण रिक्त पदे:
- 1458 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) | 143 |
हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) | 1315 |
शैक्षणिक पात्रता:
- असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर): 12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
- हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल): 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
शारीरिक पात्रता:
प्रवर्ग | उंची | छाती | |
---|---|---|---|
पुरुष | महिला | पुरुष | |
खुला/ ओबीसी/ SC | 165 सें.मी. | 155 सें.मी. | 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
मागासवर्गीय | 162.5 सें.मी. | 150 सें.मी. | 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त |
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 25 वर्षे. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला/ ओबीसी/ EWS | 100/- रुपये. |
मागासवर्गीय/ महिला | फी नाही. |
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी तारीख ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 04 जानेवारी 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2023 महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ जाहिरात इथे बघा ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा अधिकृत वेबसाईट इथे बघा सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
- अर्ज करण्यासाठी संपर्क करा. RK COMPUTER RANGI MO. 9767557246
प्रवेशपत्र Alert 45284 post- SSC – GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘GD कॉन्स्टेबल’ पदाच्या 45284 जागांसाठी मेगा भरती €; RK COMPUTER RANGI
SSC – GD कॉन्स्टेबल प्रवेशपत्र
SSC GD Constable HallTicket
Staff Selection Commission (SSC), GD Constable in Armed Police Forces (CAPFs) NIA & SSF and Rifleman (GD) in Assam Rifles (AR) Both male and female Constables (GD) in CAPFs Exam-2022 SSC GD Constable Recruitment 2022 (SSC GD Constable Bharti 2022) for 45284 Constable GD Posts.
(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘GD कॉन्स्टेबल’ पदाच्या 45284 जागांसाठी मेगा भरती | |
परीक्षा (पेपर I) | 10 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 |
![]() | Click Here |
STATUS / DOWNLOAD ADMIT CARD FOR CONSTABLE (GD) IN CENTRAL ARMED POLICE FORCES (CAPFs), SSF, RIFLEMAN (GD) IN ASSAM RIFLES AND SEPOY IN NARCOTICS CONTROL BUREAU EXAMINATION, 2022 (PAPER-I) TO BE HELD FROM 10/01/2023 TO 13/02/2023 | |
| ![]() | ||||
![]() | ![]() |
JOB UPDATES
आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….!
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) आदिवासी विकास विभाग लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, डाउनलोड लिंक सुरु….! । Adivasi Vikas Vibhag Hall Ticket ...

-
TATA ग्रुपचा मेगा प्लान!! 3 हजार जणांना मिळणार रोजगार TATA Group Mega Bharti By Prachita Z On ago 2 hours Last updated Feb 24, 2022...
-
RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) MHT CET PCM ग्रुपचे प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड
-
महाभरती सराव पेपर ५७ MahaBharti Practice Paper 57 BY : RK COMPUTER RANGI महाभरती सराव पेपर ५७