Monday, December 5, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना : ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना


ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

विभागाचे नाव

कृषी विभाग







सारांश

    जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब कृषि स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

अनुदान

    या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार) परसबाग (रु.500/), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
    ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246


पात्रता

  •  लाभार्थी अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  •  उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

आवश्यक कागदपत्रे

    नवीन विहीर याबाबीकरीता:

    1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र
    2) 7/12 व 8-अ चा उतारा
    3) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
    4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
    5) अपंग असल्यास प्रमाणपत्र
    6) तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला ; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
    7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
    8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
    9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
    10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
    11) ग्रामसभेचा ठराव.

    ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246


    जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:

    1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
    2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत).
    3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
    4) ग्रामसभेचा ठराव.
    5) तलाठी यांचेकडील दाखला - एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
    6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
    7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
    8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
    9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
    10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
    11) अपंग असल्यास प्रमाणपत्र

    शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार/ पंपसंच / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता:

    1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र.
    2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ).
    4) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
    5) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
    6) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
    7) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
    8) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
    9) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
    10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य) : ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)


ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

CONTACT TO ONLINE APPLICATION : RK COMPUTER RANGI 9767557246



विभागाचे नाव

कृषी विभाग


सारांश

    जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

अनुदान

    या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), पंप संच (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख) व सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), परसबाग (रु.500), या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजना मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा,सांगली व कोल्हापूर हे जिल्हे वगळता राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे.

पात्रता

  •  लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत असावी.
  •  उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
  •  लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे.
  •  एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.

ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

आवश्यक कागदपत्रे

    नवीन विहीर याबाबीकरीता:

    1) जातीचा वैध दाखला
    2) 7/12 व 8-अ चा उतारा
    3) उत्पन्नाचा दाखला
    4) लाभार्थीचे प्रतिज्ञापत्र.(100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
    5) अपंग असल्यास प्रमाणपत्र
    6) तलाठी यांचेकडील दाखला - सामाईक एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.40 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर नसल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विहीरीपासून 500 फूटापेक्षा जास्त अंतरावर असलेचा दाखला; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
    7) भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्धतेचा दाखला.
    8) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
    9) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
    10) ज्या जागेवर विहीर घ्यावयाची आहे त्याजागेचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह).
    11) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
    12) ग्रामसभेचा ठराव.

    ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

    जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:

    1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
    2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
    3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
    4) ग्रामसभेचा ठराव.
    5) तलाठी यांचेकडील दाखला - एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत); विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र; प्रस्तावित विहीर सर्व्हे नं. नकाशा व चतु:सीमा.
    6) लाभार्थीचे बंधपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर).
    7) कृषि अधिकारी (विघयो) यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारसपत्र
    8) गट विकास अधिकारी यांचे शिफारसपत्र
    9) ज्या विहीरीवर जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंगचे काम घ्यावयाचे आहे त्याविहिरीचा कामा सुरू होण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह व लाभार्थी सह)
    10) इनवेल बोअरींगसाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील feasibility report.
    11) अपंग असल्यास प्रमाणपत्र
    12) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रलक्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.

    ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

    शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता:

    1) सक्षम प्राधिकारी यांचेकडील अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र/ जात वैधता प्रमाणपत्र.
    2) तहसीलदार यांचेकडील मागील वर्षीचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र. (र. रु. 1,50,000/- पर्यंत ) किंवा दारिद्रय रेषेखाली असलेबाबतचे प्रमाणपत्र / BPL कार्ड (लागू असलेस).
    3) जमीन धारणेचा अदयावत 7/12 दाखला व 8अ उतारा.
    4) तलाठी यांचेकडील एकूण धारणा क्षेत्राबाबतचा दाखला. (0.20 ते 6 हेक्टर मर्यादेत)
    5) ग्रामसभेची शिफारस/मंजूरी
    6) शेततळे अस्तरीकरण पुर्णत्वाबाबतचे हमीपत्र (100/500 रु च्या स्टॅम्प पेपरवर)
    7) काम सुरू करण्यापूर्वीचा फोटो (महत्वाची खुणेसह)
    8) विद्युत कनेक्शन व विद्युत पंपसंच नसलेबाबत हमीपत्र
    9) मा. प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडील आदिवासी उपयोजनेतून केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य (SCA) व घटनेच्या कलम 275 (A) अंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राबवण्यात येणा-या योजनेतून लाभ घेतलेला नाही असे प्रमाणपत्र.
    10) प्रस्तावित शेततळ्याचे मापन पुस्तिकेच्या छायांकीत प्रत व मापन पुस्तकातील मोजमापाप्रमाणे संबंधित मंडळ कृषि अधिकारी यांचेकडून अंदाजपत्रक प्रति स्वाक्षरी करुन घ्यावे.
ऑनलाइन आवेदन के लिए संपर्क करें RK COMPUTER RANGI 9767557246

Wednesday, November 16, 2022

सिर्फ दो दिन बाकी- ग्रामीण पशुपालन निगम में 29000 पदों पर मेगा भर्ती। अंतिम तारीख : 21/नवंबर/2022 जल्दी करें आवेदन

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


ग्रामीण पशुपालन निगम में 29000 पदों पर मेगा भर्ती। अंतिम तारीख : 21/11/2022

ग्रामीण पशुपालन महामंडल लिमिटेड भर्ती।










जीपीएमएल भारती 2022: ग्रामीण पशुपालन महामंडल लिमिटेड यह निजी लिमिटेड कंपनी है, अधिसूचना प्रकाशित की गई है और, पूरे महाराष्ट्र में 29131 

क्षेत्र अधिकारी, 
सहायक क्षेत्र अधिकारी और 
पशुपालन कार्यकर्ता (पशुपाल कार्यकर्ता - प्रत्येक ग्राम पंचायत में एक पद)

 के लिए आवेदन आमंत्रित किया है। योग्य और इच्छुक उम्मीदवार GPML भर्ती 2022 के लिए 21 नवंबर 2022 को या उससे पहले ऑनलाइन आवेदन कर सकते हैं। अधिक विवरण आयु सीमा, योग्यता और इस भर्ती के लिए ऑनलाइन आवेदन कैसे करें, नीचे दिए गए लेख में साझा किया गया है।

एकूण : 29131 जागा

01) क्षेत्र अधिकारी : 35 पदे

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था कोणताही पदवी फॉर्म.

वयोमर्यादा : वय 21 ते 40 वर्षांच्या दरम्यान.

पगार : Rs 15000/- प्रति महिना

02) सहाय्यक क्षेत्र अधिकारी : 283 पदे

पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड / संस्था / विद्यापीठातून 10+2 उत्तीर्ण.

वयोमर्यादा : वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान.

पगार : Rs 12000/- प्रति महिना

03) पशुपालन कार्यकर्ता (पशुपाल कार्यकर्ता): प्रति ग्रामपंचायत एक उमेदवार आवश्यक (२८८१३ अंदाजे)

पात्रता : 10वी पास

वयोमर्यादा : वय 16 ते 40 वर्षांच्या दरम्यान.

पगार : Rs १०,०००/- प्रति महिना

अर्ज शुल्क:

  • फील्ड ऑफिसरसाठी : रु 525/-
  • सहाय्यक फील्ड ऑफिसरसाठी : रु 425/-
  • पशुसंवर्धन कर्मचार्‍यांसाठी : रु. 325/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात
Click here to online aplication or contact to RK COMPUTER RANGI 9767557246

Sunday, November 6, 2022

अंतिम 10 दिन शेष हैं गडचिरोली जिला पोलिस भर्ती हेतु आवेदन फॉर्म शुरू हो गए है, ऑनलाइन फॉर्म भरने के संपर्क करे RK COMPUTER RANGI *** 9767557246 ***

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

गडचिरोली जिला पोलिस भर्ती अंतिम 10 दिन शेष हैं : हेतु आवेदन फॉर्म शुरू हो गए है,

आवेदक कृपया ध्यान दे. यदि किसी को फॉर्म भरवाना है तो, चले आइये RK COMPUTER RANGI

ऑनलाइन फॉर्म भरने के संपर्क करे RK COMPUTER RANGI *** 9767557246 ***

यदि आपको भर्ती सम्बंधित कोई जानकारी चाहिए तो कृपया निचे दी गयी जानकारी विस्तार से पढ़े.
=========================================================================

Gadchiroli Police Bharti 2022





गढ़चिरौली पुलिस विभाग के तहत पुलिस कांस्टेबल, ड्राइवर पुलिस कांस्टेबल के कुल 508 रिक्त पदों को भरने के लिए पात्र उम्मीदवारों से आवेदन आमंत्रित किए जाते हैं। आवेदन ऑनलाइन करना है। आवेदन करने की अंतिम तिथि 30 नवंबर 2022 है। साथ ही पुलिस भर्ती 2022 के लिए आवश्यक महत्वपूर्ण दस्तावेज तैयार इस लिंक पर दिए गए हैं और परीक्षा पैटर्न और चयन प्रक्रिया की जानकारी इस लिंक पर उपलब्ध है।


कृपया अनुसरण करें: समय-समय पर नवीनतम अपडेट प्राप्त करने के लिए आरके कंप्यूटर रंगी, और अगर आवेदन करना हो या किसी भी तरह का ऑनलाइन काम करना हो तो संपर्क करें। आरके कंप्यूटर रैंक 9767557246


शैक्षिक योग्यता, शारीरिक योग्यता, आवश्यक प्रमाण पत्र / दस्तावेज, सामाजिक और समानांतर आरक्षण की जानकारी, परीक्षा शुल्क, आवेदन जमा करने की तिथि और समय और उम्मीदवारों के लिए विस्तृत निर्देश Policerecruitment2022.mahait.org पर विवरण विज्ञापन में उपलब्ध हैं। उम्मीदवार उक्त विज्ञापन को ध्यान से पढ़ और समझ लें। साथ ही, सामाजिक, समानांतर आरक्षण और अनाथों के लिए उपलब्ध पदों की 1% आरक्षित सीटों को ध्यान में रखते हुए, रिक्तियों के संबंध में एक प्रमाण पत्र प्रस्तुत किया जाना चाहिए और उसके बाद ही उम्मीदवारों को ऑनलाइन मोड के माध्यम से आवेदन पत्र जमा करना चाहिए।


  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई
  • पद संख्या – 508 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – ९ नोव्हेंबरपासून
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेम्बर २०२२
  • अधिकृत वेबसाईट – gadchirolipolice.gov.in




Educational Qualification For Gadchiroli Police Recruitment 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
चालक पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

वेळोवेळी नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी कृपया : rk computer rangi ला फॉलो करा. व अर्ज करायचे असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे online काम असल्यास संपर्क करा. rk computer rangi 9767557246


Physical Criteria For Gadchiroli Police Constable Bharti 2022

Saturday, November 5, 2022

9 नोव्हेंबर पासूनच अर्ज सुरु होणार - पोलीस भरती - जिल्हानुसार जाहिरात पहा इथे ⚓

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


9 नोव्हेंबर पासूनच अर्ज सुरु होणार - पोलीस भरती - जिल्हानुसार जाहिरात पहा इथे ⚓

RK COMPUTER RANGI
=================================================================

17130 जागा

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – 17130 जागा.


पोलीस भरती 2022 : महाराष्ट्र पोलीस विभागाने नुकतीच रिक्त पदे जाहीर केली आहेत आणि 03 नोव्हेंबर 2022 पासून भरती सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही भरती 17130 कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांसाठी होणार आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते पोलीस भरतीसाठी 09 Nov पासुन ते  लवकरच उपलब्ध होईल  पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशील जसे की पदाची संख्या, जिल्हानिहाय रिक्त जागा, पात्रता, वयोमर्यादा आणि या भरतीसाठी अर्ज कसा करायचा यासारखी अधिक माहित वाचण्यासाठी खालील लेख पहा

एकूण : 17130 जागा
वेळोवेळी नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी कृपया : rk computer rangi ला फॉलो करा. व अर्ज करायचे असल्यास किंवा कोणत्याही प्रकारचे online काम असल्यास संपर्क करा. rk computer rangi 9767557246
Sr Noजिल्ह्याचे नाव     एकूण जागासंपूर्ण जाहिरात पहा
शिपाईशिपाई चालक
01ब्रह्न्मुंबई6740994
02ठाणे शहर521
03पुणे शहर72075
04पिंपरी चिंचवड216
05मीरा भाईंदर98610संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
06नागपूर शहर30853
07नवी मुंबई20415
08अमरावती शहर20
09सोलापूर शहर98
10लोहमार्ग मुंबई620
11ठाणे ग्रामीण68
12रायगड272
13पालघर211
14सिन्धुदुर्ग99
15रत्नागिरी131
16नाशिक ग्रामीण454
17अहमदनगर129
18धुळे42
19कोल्हापूर24
20पुणे ग्रामीण56990संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
21सातारा145
22सोलापूर ग्रामीण26
23नांदेड155
24परभणी75
25हिंगोली21
26नागपूर ग्रामीण132
27भंडारा61
28चंद्रपूर194
29वर्धा90
30गडचिरोली348
31गोंदिया172
32अहमदनगर ग्रामीण156
33अकोला327
34बुलढाणा51
35यवतमाळ344
36लोहमार्ग पुणे124
37लोहमार्ग औरंगाबाद154

जिल्हानुसार जाहिरात खाली पहा.


01) कॉन्स्टेबल : 14956 जागा

पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे.

वेतनमान :

०२) कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) : 2174 जागा

पात्रता : 12वी पास आणि HSC किंवा समतुल्य आणि ड्रायव्हिंग लायसन्स

वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे.

वेतनमान :

परीक्षा पॅटर्न / भारती योजना :

01) शारीरिक चाचणी – ५० गुण (पात्र किमान ५०% गुणांसाठी)

02) लेखी परीक्षा / MCQ संगणक आधारित परीक्षा : 100 गुण (पात्र किमान 40% गुणांसाठी)

=========================================================================

2174 पाेलिस वाहनचालक जागा – Download PDF

महाराष्ट्र पोलीस भरती 2022 – जिल्हानिहाय जाहिराती 

मुंबई पोलीस भरती 2022 – 7,734 पदे 
पुणे पोलीस भरती 2022 – 795 पदे 
पुणे ग्रामीण पोलीस भरती 2022 – 669 पदे 
ठाणे पोलीस भरती 2022 – 521 पदे 
पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2022 – 216 पदे 
मीरा भाईंदर पोलीस भरती 2022 – 996 पदे  
नागपूर पोलीस भरती 2022 – 429 पदे 
नवी मुंबई पोलीस भरती 2022 – 204 पदे 
अमरावती पोलीस भरती 2022 – 41 पदे 
सोलापूर पोलीस भरती 2022 – 171 पदे 
मुंबई रेल्वे पोलीस भरती 2022 – 620 पदे 
ठाणे ग्रामीण पोलीस भरती 2022 – 116 पदे 
रायगड पोलीस भरती 2022 – 278 पदे 
पालघर पोलीस भरती 2022 – 216 पदे 
सिंधुदुर्ग पोलीस विभागात 121 पदांची भरती- अर्ज करा
रत्नागिरी पोलीस विभागात 131 पोलीस शिपाई पदांची नवीन भरती 
नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2022 – 469 पदे 
अहमदनगर पोलीस भरती 2022 – 139 पदे 
धुळे पोलीस विभाग नवीन भरती – 42 पदे 
सातारा पोलीस विभागात 145 रिक्त पदांची नवीन भरती 
कोल्हापूर पोलीस भरती 2022 – 24 पदे 
सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2022 – 54 पदे 
औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात शिपाई पदाच्या 39 जागा रिक्त 
नांदेड पोलीस भरती 2022 – 185 पदे 
परभणी पोलीस भरती प्रक्रिया 75 पदांसाठी होणार 
हिंगोली पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती 
नागपूर ग्रामीण पोलीस विभागात 179 पदांची भरती 
भंडारा पोलीस विभाग अंतर्गत 117 पदांची भरती 
चंद्रपूर पोलीस भरती 2022 – 275 पदे 
वर्धा पोलीस भरती 2022 – 126 पदे 
गडचिरोली पोलीस विभागात 508 पदांची भरती लवकरच 
गोंदिया पोलीस भरती 2022 – 194 पदे 
अमरावती ग्रामीण पोलीस भरती 2022 – 197 पदे 
वाशीम चालक पोलीस शिपाई भरती 2022 
अकोला पोलीस भरती 2022 – 366 पदे 
बुलढाणा पोलीस विभागात पोलीस शिपाई पदांची भरती 
यवतमाळ पोलीस भरती 2022 – 302 पदे 
पुणे रेल्वे पोलीस भरती 2022 – 124 पदे 
औरंगाबाद रेल्वे पोलीस भरती 2022 – 154 पदे 
नागपूर रेल्वे पोलीस भरती 2022 – 28 पदे 
लातूर पोलीस नवीन भरती – 28 पदे 

 RK COMPUTER RANGI 9767557246

Email : rkcomputerrangi@gmail.com

कृपया अर्ज करण्याअगोदर सर्वांनी एकदा जाहिरात पूर्णपणे वाचून घ्यावी.


JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...