Wednesday, July 6, 2022

CUET UG 2022 प्रवेशपत्रासंदर्भात महत्त्वाचा अपडेट!! जाणून घ्या Common Universities Entrance Exam 2022

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


CUET UG Admit Card 2022

Common Universities Entrance Exam 2022 : Common Universities Entrance Exam 2022 will be held on 15th, 16th, 19th, 20th July & 4th, 5th, 6th, 7th, 8th & 10th August 2022. The admit card will be available soon on cuet.samarth.ac.in. Candidate follow the given steps to download their admit cards. Further details are as follows:-


  • या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना ताज्या अपडेटसाठी वेब पोर्टलवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  • याव्यतिरिक्त एनटीए सीयूईटी २०२२ (CUET 2022) परीक्षा शहराची सूचना माहिती स्लिप देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • सीयूईटी यूजी २०२२ (CUET UG 2022) च्या परीक्षा जुलैच्या १५, १६, १९, २० आणि ऑगस्टच्या ४,५,६,७,८ आणि १० तारखेला होणार आहेत.
  • एनटीएकडून देशातील केंद्रीय विद्यालयामध्ये होणाऱ्या यूजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीयूईटी यूजी २०२२ परीक्षेचे आयोजन केले जाते.
  • ही परीक्षा भारतातील ५५४ परीक्षा केंद्रांवर आणि परदेशात १२ केंद्रांवर घेतली जाईल.
  • एनटीए सीयूईटी २०२२ (NTA CUET 2022) प्रवेश परीक्षा सीबीटी म्हणजेच संगणकावर आधारित पद्धतीने घेतली जाणार आहे.
        


 R.K.COMPUTER RANGI 𛲢𛲣.....

यूजी प्रवेशासाठी सीयूईटी प्रवेश पत्र २०२२ मध्ये उमेदवाराचे नाव, रोल नंबर, फोटो, सही, निवडलेला विषय, जन्मतारीख, परीक्षेची वेळ, परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्राचा पत्ता, परीक्षा सूचना इ. सारखे इतर तपशील असतील. हे सर्व तपशील बरोबर आहेत की नाही ते तपासण्याचा सल्ला दिला जातो. प्रवेशपत्रात दिलेल्या परीक्षेच्या सूचनांनुसार परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट – cuet.samarth.ac.in

  • एनटीएने जारी केलेल्या नोटिसीनुसार, 15, 16, 19 आणि 20 जुलै आणि 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान सीयूईटी होणार आहे.
  • सविस्तर वेळापत्रक पाहण्यासाठी विद्यार्थी cuet.samarth.ac.in cuet.samarth.ac.in या अधिकृत वेबसाइटला (Official Website) भेट देऊ शकतात.
  • भारतातील 554 शहरांमध्ये आणि परदेशातील 13 शहरांमध्ये सीयूईटीचे आयोजन करण्यात येणार आहे.
  • एनटीएच्या वतीने सीयूईटीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही करेक्शन विंडो उघडण्यात आली आहे.

सीयूईटी पीजी परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना १८ जून २०२२ पर्यंत अर्ज करता येणार होता. दरम्यान नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखेमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार परीक्षेसाठी पात्र उमेदवार ४ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in द्वारे ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 


How to Apply For CUET PG 2022

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट cuet.nta.nic.in वर जा.
  • आता होमपेजवर, “Registration for CUET (PG)-2022” वर क्लिक करा.
  • येथे नोंदणी करा आणि अर्ज करण्यासाठी लॉगिन करा.
  • आवश्यक तपशील भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

अधिकृत वेबसाईट – cuet.nta.nic.in           

 R.K.COMPUTER RANGI 𛲢𛲣.....


Tuesday, June 28, 2022

SRPF गट क्र. 13 गडचिरोली भरती लेखी परीक्षेचे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका जाहीर!! RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

SRPF गट क्र. 13 गडचिरोली भरती लेखी परीक्षेचे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका जाहीर!!

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022



    राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, विसोरा, ता.वडसा (देसाईगंज), जि.गडचिरोली पोलीस शिपाई भरती 2019-20 लेखी परीक्षेचे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका व उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

RK COMPUTER RANGI

SRPF Gadchiroli Recruitment Examination Answer Key & Question Papers

SRPF Group 13 Gadchiroli Bharti 2022: The answer key & questions papers have been declared for State Reserve Police Force Group No. 13, Visora, Tal. Wadsa (Desaiganj), Dist. Gadchiroli Police Shipai Recruitment 2019-20 Written Examination. Click on the below link to download the answer key & question papers.


SRPF गडचिरोली पोलीस शिपाई भरती पेपर क्र. ०२ गोंडी/माडिया 

SRPF गडचिरोली पोलीस शिपाई भरती पेपर क्र. ०१  सामान्य क्षमता चाचणी 

SRPF गडचिरोली पोलीस शिपाई भरती - प्रश्नसंच C 

SRPF गडचिरोली पोलीस शिपाई भरती - प्रश्नसंच D 

वसतिगृह प्रवेश प्रक्रिया : RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) : HOSTEL ADDMISSION UPDATE

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


HOSTEL ADDMISSION UPDATE
वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली आहे.

   
 शैक्षणिक सत्र २०२२ - २०२३ करिता वसतिगृह योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. कनिष्ठ महाविद्यालय (Junior College), प्री मेट्रिक ( Pre - Matric) करीता नविन अर्ज आणि नुतनीकरण अर्ज करता येइल.



ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपर्क करा. 

RK COMPUTER RANGI 9767557246

Tuesday, June 21, 2022

गडचिरोली पोलीस भरती २०२२ - लेखी परीक्षा उत्तरतालिका जाहीर : RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

गडचिरोली पोलीस भरती २०२२ - लेखी परीक्षा उत्तरतालिका जाहीर.

उत्तर सूची पाहण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा.

Army Agnipath Recruitment 2022 : RK COMPUTER RANGI (JOB UPDATE) Contact for Online Application : rk computer rangi Mo.No. 9767557246, 7821026932 Email : rkcomputerrangi@gmail.com, rkcomputer0906@gmail.com

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

Army Agnipath Recruitment 2022 




Indian Army Agnipath Invites Application From Eligible Candidates For Agniveer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is July 2022. More Details About Indian Army Agnipath Recruitment 2022 Given Below. Army Agniveer Recruitment 2022, Army Agniveer Bharti 2022, Army Agnipath Recruitment 2022, Army Agnipath Bharti 2022, Army Agniveer Rally 2022, Army Agniveer Recruitment 2022, Army Agniveer Bharti 2022

Contact for Online Application : rk computer rangi Mo.No. 9767557246, 7821026932
Email : rkcomputerrangi@gmail.com,     rkcomputer0906@gmail.com

एकूण रिक्त पदे:

  • माहिती उपलब्ध नाही.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
अग्निवीर (GD)
अग्निवीर (टेक्निकल)
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि दारुगोळा निरीक्षक)
अग्निवीर क्लर्क/ स्टोअर किपर टेक्निकल
अग्निवीर ट्रेड्समन
अग्निवीर ट्रेड्समन

शैक्षणिक पात्रता:

  • अग्निवीर (GD): 45% गुणांसह 10 वी पास.
  • अग्निवीर (टेक्निकल): 50% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश विषयासह 12 वी पास किंवा 12 वी पास + ITI किंवा डिप्लोमा.
  • सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन आणि दारुगोळा निरीक्षक): 50% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि इंग्लिश विषयासह 12 वी पास.
  • अग्निवीर क्लर्क/ स्टोअर किपर टेक्निकल: 60% गुणांसह 12 वी पास.
  • अग्निवीर ट्रेड्समन: 10 वी पास.
  • अग्निवीर ट्रेड्समन: 08 वी पास.

वयोमर्यादा:

  • 17 1/2 ते 23 वर्षे.

फी:

  • – रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवातजुलै 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखऑगस्ट 2022


Contact for Online Application : rk computer rangi Mo.No. 9767557246, 7821026932
Email : rkcomputerrangi@gmail.com,     rkcomputer0906@gmail.com


महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती. RK COMPUTER RANGI.

ITBP Recruitment 2022 : हेड कॉन्स्टेबल: RK COMPUTER RANGI

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

ITBP Recruitment 2022

ITBP Recruitment 2022Indo Tibetan Border Police Invites Application From 286 Eligible Candidates For Head Constable & Assistant Sub-Inspector Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 07 July 2022. More Details About Indo Tibetan Border Police Recruitment 2022 Given Below. ITBP Recruitment 2022, ITBP Bharti 2022, Indo Tibetan Border Police Bharti 2022, Indo Tibetan Border Police Recruitment 2022 https://majhajob.in/itbp-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 286 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
हेड कॉन्स्टेबल/ CM (पुरुष)135
हेड कॉन्स्टेबल/ CM (महिला)23
हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE)90
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)/ CM (पुरुष)19
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)/ CM (महिला)02
असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) (CM) (LDCE)17

शैक्षणिक पात्रता:

  • हेड कॉन्स्टेबल: 10 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • असिस्टंट सब इंस्पेक्टर: 10 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

वयोमर्यादा:

पदाचे नाववयवयाची सूट
हेड कॉन्स्टेबल CM/ असिस्टंट सब इंस्पेक्टर CM18 ते 25 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे सूट.

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.

हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) / असिस्टंट सब इंस्पेक्टर (CM) (LDCE)18 ते 35 वर्षे.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिलाफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात07 जून 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख07 जुलै 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
हेड कॉन्स्टेबल जाहिरातइथे बघा
असिस्टंट सब इंस्पेक्टर जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Thursday, May 19, 2022

पोलीस शिपाई भरती-2019- पुर्न:सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

औरंगाबाद शहर चालक पोलीस शिपाई भरती-2019- पुर्न:सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी

Police Bharti 2019 Result


पोलीस भरती 2019 परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र पोलीस विभागाने वेगवेगळ्या युनिट लेखी परीक्षेच्या गुणयादी जाहीर केलेल्या आहेत. गुणयादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Police Bharti 2019 Merit List/ Result 

New Update

१७ मे २०२२

औरंगाबाद शहर पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ उमेदवारांकरीता सूचना

औरंगाबाद शहर चालक पोलीस शिपाई भरती-2019 ची पुर्न:सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी.

१२ मे २०२२

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 अंतिम निवड यादी.

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 अंतिम प्रतिक्षा यादी.

पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ तात्पुरती निवड सूची.

पोलीस शिपाई चालक भरती -२०१९ तात्पुरती प्रतीक्षा सूची.

10 मे 2022

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ (भा .रा. ब. ५) उदेगाव अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ ची अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी.

०९-मे-२०२२

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 सुधारित तात्पुरती निवड यादी.

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर पोलीस शिपाई भरती-2019 सुधारित तात्पुरती प्रतिक्षा यादी

०४ एप्रिल २०२२

कारागृह शिपाई भरती-२०१९ ची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी Mahapolice वेबसाईट प्रसिध्द करणे 

२८-मार्च-२०२२

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४ नागपुर पोलीस शिपाई भरती-२०१९ तात्पुरती निवड यादी 

राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.४ नागपुर पोलीस शिपाई भरती-२०१९ तात्पुरती प्रतिक्षा यादी 

२४-मार्च-२०२२

नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ अंतिम निवडसूची. 

नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ प्रतीक्षासूची. 

नागपूर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ उम्मेदवारां करीता सूचना. 

११-०३-२०२२

शुद्धिपत्रक पोलीस भरती २०१९ मधील उमेदवारांची तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी – पिंपरी चिंचवड 

९ मार्च २०२२

नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ उमेदवार करीता सुचना 

नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ – तात्पुर्ती निवडसूची 

नागपुर शहर पोलीस शिपाई भरती २०१९ प्रतिक्षा यादी 

२८ फेब्रुवारी २०२२

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस भरती २०१९ -तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी 

०४-फेब्रुवारी-२०२२

रायगड जिल्हा पोलीस भरती – २०१९ अंतिम ( FINAL ) निवड यादी 

१-फेब्रुवारी-२०२२

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती -२०१९ अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी 

२८-०१-२०२२

मुंबई पोलीस भरती 2019 तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवाराची वैद्यकीय चाचणी. 

२७-जानेवारी-२०२२

औरंगाबाद शहर चालक पोलीस शिपाई भरती- २०१९ ची सुधारीत तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी 

२४-०१-२०२२

कारागृह शिपाई भरती २०१९ अंतिम निवडसूची व अंतिम प्रतीक्षासूची 

कारागृह पोलीस भरती – २०१९ अंतिम निवडसूची व अंतिम प्रतिक्षासूची

१८-०१-२०२२

औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती 2019- मूळ कागदपत्र पडताळणी वेळापत्रक 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र १९ कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी 

१७-०१-२०२२

औरंगाबाद शहर पोलीस शिपाई भरती-2019 ची तात्पुरती गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड/प्रतिक्षा यादी 

०६-जानेवारी-२०२२

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ (भा .रा. ब. ५) उदेगाव अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ ची तात्पुरती(Provisional) निवड यादी व प्रतिक्षा यादी 

राज्य राखीव पोलीस बल गट क्र १९ कुसडगाव सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ सुधारित तात्पुरती निवड यादी व सुधारित तात्पुरती प्रतीक्षा यादी 

कारागृह शिपाई भरती – २०१९ उमेदवारांना मिळालेल्या गुणांनुसार तात्पुरती निवडसूची व तात्पुरती प्रतीक्षासूची. 

०५-०१-२०२२


मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम प्रतीक्षा यादी (एकूण पदे -406) 

मुंबई पोलीस शिपाई भरती -2019 , अंतरिम निवडसूची (एकूण पदे -1076)  

अकोला सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०१९ ची लेखी चाचणी गुण यादी 

सिंधुदुर्ग पोलीस शिपाई चालक भरती २०१९ – शारीरिक चाचणी गुण यादी 

PIMPRI CHINCHWAD POLICE CONSTABLE RECRUITMENT – 2019 OUTDOOR MARKS OF CANDIDATES

महाराष्ट्र पोलीस भरती २०१९ जिल्हानिहाय निकाल – https://bit.ly/3keZKxh 


JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...