TET Certificate -राज्यातील 40 हजार TET उत्तीर्णांना आता नवीन प्रमाणपत्र
Updated by RK COMPUTER RANGI
Mo.No. : 9767557246
Email : roshankannake96@gmail.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------
TET Certificates
The Union Ministry of Education has extended the validity of the
Teacher Eligibility Test (TET) for more than 7 years and made it valid for the
life of the teacher. Candidates after 2015 do not need to issue a new
certificate. Since the validity period is mentioned on the TET certificate of
2013 and 2014, those candidates will have to issue a new certificate.
राज्यातील 40 हजार TET उत्तीर्णांना आता नवीन प्रमाणपत्र
राज्यात 2015 नंतर TET उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणपत्रांवर सात वर्षांच्या वैधतेचा उल्लेख नाही. त्यामुळे 2015 नंतरच्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. तर 2013 आणि 2014 च्या TET प्रमाणपत्रावर वैधतेचा कालावधी नमूद केलेला असल्याने त्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र द्यावे लागेल.
त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेला राज्यातील 40 हजार 667 उमेदवारांना आता नवीन TET उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. TET उत्तीर्ण प्रमाणपत्राची वैधता आजीवन करण्यात आल्याने आता मुदत संपलेल्या उमेदवारांना नवीन प्रमाणपत्र देण्यात येईल. त्यासाठी आवश्यक टी प्रक्रिया राबवली जाईल.
Updated by RK COMPUTER RANGI
Mo.No. : 9767557246
Email : roshankannake96@gmail.com