Wednesday, April 21, 2021

 DRDO अंतर्गत 90 पदांची भरती सुरु

RK COMPUTER RANGI 9767557246


DRDO Recruitment 2021 : DRDO Bharti 2021 – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 79 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2021 आहे.



  • पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटीस
  • पद संख्या – 79 पदे
  • शैक्षणिक पात्रता – ITI Pass in Respective Trade
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – admintbrl@tbrl.drdo.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2021 आहे.























RK COMPUTER RANGI 9767557246

Monday, April 19, 2021

NHM गडचिरोली भरती 2021 (RK COMPUTER RANGI 9767557246)

 

NHM Gadchiroli Bharti 2021 | NHM गडचिरोली भरती 2021

NHM Gadchiroli Bharti 2021


 RK COMPUTER RANGI 9767557246,        
 EMAIL : roshankannake96@gmail.com

NHM Gadchiroli Recruitment 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दर सोमवारी सकाळी 12.00. ते 1.00 दरम्यान मुलाखतीकरिता हजर राहावे.

NHM Gadchiroli Recruitment 2021 Details

विभागाचे नावराष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली (National Health Mission Gadchiroli)
पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका (Medical Officer, Superintendent)
पद संख्या
नोकरी ठिकाणगडचिरोली (Gadchiroli)
निवड प्रक्रिया मुलाखत (Walk-in Intervirew)
मुलाखतीचा पत्ता
दर सोमवारी सकाळी 12.00. ते 1.00 दरम्यान
अधिकृत वेबसाईटwww.zpgadchiroli.org

 

Eligibility Criteria For NHM Gadchiroli Recruitment

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)MBBS/ BDS/ BAMS/ BUMS
अधिपरिचारिका (Superintendent)GNM/ B.Sc Nursing

National Health Mission Gadchiroli Vacancy Details

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
अधिपरिचारिका (Superintendent)

All Important Dates

मुलाखतीची तारीखदर सोमवारी सकाळी 12.00. ते 1.00 दरम्यान

 

Important Links For National Health Mission Gadchiroli Bharti 2021

PDF जाहिरात
https://bit.ly/3srDDVl
अधिकृत वेबसाईट
www.zpgadchiroli.org

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 387 जागांसाठी भरती (RK COMPUTER RANGI 9767557246)

                                                                                                                               (NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 387 जागांसाठी भरती

NHM Palghar Recruitment 2021

RK COMPUTER RANGI 9767557246

 

Total: 387 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी (MBBS) 18
2वैद्यकीय अधिकारी (आयुष)45
3हॉस्पिटल मॅनेजर15
4स्टाफ नर्स15
5लॅब टेक्निशियन15
6फार्मासिस्ट174
7स्टोअर ऑफिसर15
8डाटा एन्ट्री ऑपरेटर15
9वार्ड बॉय75
Total387

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS  
  2. पद क्र.2: BAMS/BUMS
  3. पद क्र.3: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  4. पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)/ANM
  5. पद क्र.5: (i) B.Sc  (ii) DMLT
  6. पद क्र.6: D.Pharm/B.Pharm
  7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी/BCom 
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 

  1. पद क्र.1: 61 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2 ते 9: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: पालघर 

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: संबंधित कार्यालय (कृपया जाहिरात पहा)

अर्ज सादर करण्याची तारीख: 20 एप्रिल 2021  (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

अर्ज (Application Form): पहा

RK COMPUTER RANGI 9767557246


Thursday, April 1, 2021

RBI ऑफिस अटेंडंट्स – 2020 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध (RK COMPUTER RANGI)

 RBI ऑफिस अटेंडंट्स – 2020 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध (RK COMPUTER RANGI)

RBI Exam Admit Card


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट्स – 2020 च्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.

RBI Online Exam Admit Card – प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे ?

  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
  • नंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा.
  • नोंदणी क्रमांकानंतर Password टाकायचा.
  • त्यानंतर Login बटन क्लिक करावे.
RK COMPUTER RANGI 9767557246

Tuesday, March 30, 2021

गोवा पोलीस भरती 2021– 1097 जागा (RK COMPUTER RANGI 9767557246)

 गोवा पोलीस भरती 2021– 1097 जागा

RK COMPUTER RANGI 9767557246

गोवा पोलीस भरती येथे Police SI, Police Constable & LDC 1097रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पोस्टसाठी ऑफलाईन अर्ज 30 एप्रिल 2021  किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. कृपया पात्रतेचे निकष आणि पात्रतेचे तपशील टेबलच्या खाली काळजीपूर्वक वाचा.


Goa Police Jobs 2021 Notification

नोकरी ठिकाण: गोवा

विभागाचे नावगोवा पोलीस
पद संख्या1097
पदाचे नावPolice SI, Police Constable & LDC
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2021
अर्ज पद्धतीऑफलाईन
अधिकृत वेबसाईटcitizen.goapolice.gov.in

Goa Police Vacancy 2021 Details

पदाचे नाव व रिक्त पदे:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Police Sub Inspector145
2Police Constable857
3Searcher01
4Assistant Sub Inspector (Wireless Operator)06
5Photographer01
6Laboratory Technician02
7Police Constable (Bandman)11
8Police Constable (Mast Luskar) for Male candidates01
9Police Constable (Wireless Messenger)29
10Stenographer10
11Lower Division Clerk34

RK COMPUTER RANGI 9767557246


Eligibility Criteria for Goa Police Recruitment 2021

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता):

  • पद क्र.1:Degree or equivalent or 10+2 with Diploma in Security and Investigation Technology
  • पद क्र.2SSC or equivalent
  • पद क्र.3:  Degree or equivalent
  • पद क्र.4SSC or equivalent. Diploma in Electronics
  • पद क्र.5:  SSC or equivalent. Diploma in Photography or Certificate Course in Composite Course in Reproduction Photography
  • पद क्र.6: Bachelor Degree in Science
  • पद क्र.7:  Passed the Secondary School Certificate Examination
  • पद क्र.8: S.S.C.E.
  • पद क्र.9: S.S.C.E.
  • पद क्र.10:  Higher Secondary School Certificate with Computer Literate
  • पद क्र.11:  Higher Secondary School Certificate with knowledge of Computer application/operations with typing speed of 30 wpm in English

Age Limit (वयाची अट):

  • पद क्र.1 – 20 ते 28 वर्षे
  • पद क्र.2 – 18 ते 28 वर्षे
  • पद क्र.3 ते 11 : 45 वर्षापर्यंत

Pay Scale (वेतनमान):

  • 19,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये

Application Fees (शुल्क):

  • General : Rs. 200/-
  • SC/ ST/ OBC/Ex-Serviceman/PWD/EWS candidates: Rs. 100/-
  • Payment Mode: Online

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता):

Police Headquarters, Panji-Goa  10:00 ते 17:00 वाजेपर्यंत  दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी .

अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2021

Important Links for Goa Police Vacancy 2021

अधिकृत जाहिरात PdfView Pdf
Apply Offline for Goa PoliceApply Offline
Official WebsiteClick Here

Saturday, March 27, 2021

भारतीय पोस्टल सर्कल भरती २०२१ ➤rk computer rangi :- 9767557246 ⇩

 ✅भारतीय पोस्टल सर्कल भरती २०२१ 

➤rk computer rangi :- 9767557246 ⇩


👉(भारतीय पोस्टल सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ११३७ जागांसाठी पात्र          उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

👉ऑनलाइन अर्ज दि. ०७/०४/२०२१ पर्यंत भरता येतील.

अधिक माहिती खालील प्रमाणे

पदाचे नाव : 

ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sewak)


शैक्षणिक अर्हता : 

मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १० वी पास व संगणकाचे ज्ञान आवश्यक.


पद संख्या : ११३७ 


rkcomputerrangi
Notification Link (जाहिरात लिंक) : 👇

https://drive.google.com/file/d/1iGdNXAcFbyWD4yxkrVU2-i7I6l1-8Kig/view


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपर्क करा. 

RK COMPUTER RANGI 9767557246

Wednesday, March 24, 2021

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती

 महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती

WCD Recruitment 2021


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य/ अध्यक्ष पदांच्या एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

RK COMPUTER RANGI 9767557246


WCD Recruitment 2021 Details

विभागाचे नावमहिला व बाल विकास विभाग
पदाचे नावसदस्य/ अध्यक्ष
पद संख्या206 पदे
नोकरी ठिकाणमहाराष्ट्रातील जिल्हे
वयोमर्यादा35 वर्षे
अर्ज पद्धतीऑफलाईन
पत्ता
जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in

Eligibility Criteria For Mahila Bal Vikas Vibhag Recruitment

शैक्षणिक पात्रताGraduation / PG Degree / Diploma

Vacancy Details

सदस्य/ अध्यक्ष206 पदे

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख24 मार्च 2021

Important Links

PDF जाहिरात
http://bit.ly/3cjL9eP 

http://bit.ly/3rA7QBY

अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...