Saturday, September 17, 2022

SSC CGL भरती द्वारा 20,000 पदों भर भरती : RK COMPUTER RANGI से संपर्क में बने रहिए।

SSC CGL  भरती द्वारा 20,000 पदों भर भरती 

SSC CGL Bharti 2022 – Latest Update 



कर्मचारी चयन आयोग द्वारा लगभग 20,000 पदों के लिए भर्ती प्रक्रिया आज 17 सितंबर 2022 से शुरू होगी। इस भर्ती का आधिकारिक पीडीएफ विज्ञापन आज शीघ्र ही उपलब्ध होगा। यह महाराष्ट्र में लाखों स्नातक उम्मीदवारों के लिए नौकरी का सुनहरा अवसर है। यह केंद्र सरकार के प्रतिष्ठित ग्रुप बी और ग्रुप सी पदों के लिए योग्य उम्मीदवारों की भर्ती के लिए आयोजित सबसे बड़ी परीक्षा है। SSC CGL 2022 का नोटिफिकेशन कल यानी SSC की आधिकारिक वेबसाइट यानी ssc.nic.in पर जारी किया जाएगा। हर साल एसएससी विभिन्न पात्रता मानदंडों के आधार पर विभिन्न परीक्षा आयोजित करता है। यह भी ध्यान दें कि आवेदन करने की अंतिम तिथि 1 अक्टूबर 2022 है।




CGL भर्ती 2021 भर्ती के लिए पहले चरण की परीक्षा 11 अप्रैल 2022 से 21 अप्रैल तक और दूसरे चरण की परीक्षा 8 और 9 अगस्त को आयोजित की जाएगी। इस भर्ती के लिए तीसरे चरण की परीक्षा 21 अगस्त 2022 को होगी। इस भर्ती से संबंधित अपडेट के लिए उम्मीदवारों को नियमित रूप से RK COMPUTER RANGI से संपर्क में बने रहिए।

भरतीचे नावकर्मचारी निवड आयोग (SSC) भरती २०२२    
इसे भी पढ़े : अग्निवीर परीक्षा पाठ्यक्रम और मॉडल पेपर उपलब्ध; ऐसे करें डाउनलोड | historicaltouch.com से

पोस्ट : 

 सेंट्रल गवर्नमेंट ग्रुप बी एंड सी ऑफिसर विभिन्न पदों के लिए भर्ती

 (सहायक लेखा परीक्षा अधिकारी,
 सहायक लेखा अधिकारी, 
सहायक मंडल अधिकारी,
 सहायक, 
आयकर निरीक्षक,
 निरीक्षक केंद्रीय उत्पाद शुल्क,
 निरीक्षक निवारक अधिकारी, 
निरीक्षक परीक्षक, 
सहायक प्रवर्तन अधिकारी,
उप निरीक्षक (सीबीआई) ), 
इंस्पेक्टर (डाक विभाग और केंद्रीय नारकोटिक्स विभाग), 
सहायक / अधीक्षक, 
मंडल लेखाकार, 
कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, 
लेखा परीक्षक, 
वरिष्ठ सचिवीय सहायक, 
कर सहायक 
                                           
 के पदों पर भर्ती

विज्ञापन रिलीज की तारीख : 17 सितंबर 2022




परीक्षा स्तर : राष्ट्रीय स्तर पर 

परीक्षा का तरीका: ऑनलाइन (कंप्यूटर आधारित टेस्ट)

आवेदन का तरीका ऑनलाइन आवेदन उपलब्ध होंगे

योग्यता उम्मीदवार : किसी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से किसी भी विषय की डिग्री

परीक्षा मोड कंप्यूटर आधारित टेस्ट (ऑनलाइन)

चयन प्रक्रिया

टियर I
टियर II
टियर III
टियर IV

परीक्षा की अवधि

टियर 1 - 60 मिनट
टियर 2 - 120 मिनट
टियर 3 - 60 मिनट
टियर 4 - 45 मिनट

एसएससी सीजीएल 2022 परीक्षा तिथि फरवरी-मार्च 2023

नौकरी का स्थान : पूरे भारत में 

एसएससी सीजीएल 2022 आधिकारिक वेबसाइट www.ssc.nic.in

एसएससी सीजीएल 2022-23 आवेदन: आवश्यक दस्तावेज

- कक्षा 10, 12 की मार्क शीट
- मार्कशीट और डिग्री सर्टिफिकेट
- श्रेणी प्रमाणपत्र (यदि लागू हो)
- पासपोर्ट के आकार की तस्वीर
- उम्मीदवार के हस्ताक्षर की एक छवि
- आधार या कोई अन्य वैध फोटो आईडी



एसएससी सीजीएल 2022 महत्वपूर्ण तिथियां और अनुसूची

एसएससी सीजीएल महत्वपूर्ण तिथियां और अनुसूची नीचे दी गई है।

एसएससी सीजीएल अधिसूचना 2022

कार्यक्रम तिथियां

अधिसूचना प्रकाशन दिनांक 17 सितंबर 2022

ऑनलाइन आवेदन शुरू 17 सितंबर 2022

ऑनलाइन आवेदन करने की अंतिम तिथि 01 अक्टूबर 2022 (लिंक 23:30 तक खुला रहेगा)

ऑफ़लाइन मुद्रा निर्माण की अंतिम तिथि जल्द ही उपलब्ध होगी

मुद्रा द्वारा भुगतान की अंतिम तिथि जल्द ही उपलब्ध होगी

आवेदन पत्र में सुधार के लिए विंडो जल्द ही उपलब्ध होगी

एसएससी सीजीएल टियर- I आवेदन स्थिति जल्द ही उपलब्ध होगी

एसएससी सीजीएल एडमिट कार्ड 2022 (टियर -1) जल्द ही उपलब्ध होगा

एसएससी सीजीएल परीक्षा तिथि 2022 (टियर- I) फरवरी-मार्च 2023

एसएससी सीजीएल टियर 2 2022 परीक्षा तिथि जल्द ही उपलब्ध है

एसएससी सीजीएल टियर 3 परीक्षा तिथि 2022 जल्द ही उपलब्ध होगी

आवेदन करने से पहले कृपया उमीदवार विज्ञापन/जाहिरात जरुर पढ़े | RK COMPUTER RANGI से संपर्क में बने रहिए।
संपर्क हेतु कॉल करे : 9767557246

Tuesday, September 13, 2022

लागा तयारीला, ऑक्टोबर मध्ये सुरु होणार पोलीस भरती 2022!! – Police Bharti 2022

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)


लागा तयारीला, ऑक्टोबर मध्ये सुरु होणार पोलीस भरती 2022!! – Police Bharti 2022

Maharashtra Police Bharti 2022



Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............

अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला 



Police Bharti 2022 Maharashtra New Update 

Maharashtra Police Bharti 2022: The latest update for Maharashtra Police Recruitment 2022. As per the latest news, The Maharashtra Police Bharti 2022 will begin in Octomber 2022. This is the most waited Maharashtra Police Bharti 2022 from last dew years.

राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता २०२० आणि २०२१ मधील तब्बल १९ हजार ७५८ रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होईल. ऑक्टोबर २०२२ पासून भरतीचा पहिला टप्पा सुरु होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

💁click here to online shopping with rk computer rangi


राज्यातील जवळपास तीन ते पाच लाख तरूणांना पोलिस भरतीची प्रतीक्षा आहे. २०१९ मध्ये जवळपास सव्वापाच हजार रिक्तपदांची पोलिस भरती झाली. त्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, दिलीप वळसे-पाटील यांनी सातत्याने सात हजार पोलिस भरतीची घोषणा केली. पण, त्याला मुहूर्त लागलाच नाही. आता शिंदे-फडणवीस सरकारने तशी घोषणा केली आहे. त्यानुसार आता भरतीच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. २०२० मधील सात हजार २३१ तर २०२१ मधील १२ हजार ५२७ पदांची भरती दोन टप्प्यात केली जाणार आहे. राज्यातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात सध्या पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सुरु आहे. तत्पूर्वी, नवीन पोलिस भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ‘महाआयटी’कडून सुरु आहे. काही दिवसांत ही कार्यवाही पूर्ण होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानंतर ऑक्टोबर (पुढील महिन्यात) भरती प्रक्रियेला सुरवात होईल, असेही सांगण्यात आले. २०२१ मधील रिक्त झालेल्या पदांची भरती करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव शासनाला सादर झाला असून त्याला लवकरच मान्यता मिळेल, अशीही शक्यता आहे.

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............

अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला 

पोलीस भरती 2022 नवीन मोफत टेस्ट सिरीज 

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२ 

पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 

SBI Clerk Recruitment 2022

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

SBI Clerk Recruitment 2022

SBI Clerk Recruitment 2022State Bank of India Invites Application From 5008 Eligible Candidates For Junior Associate Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 27 September 2022. More Details About State Bank of India Clerk Recruitment 2022 Given Below. SBI Clerk Recruitment 2022, SBI Clerk Bharti 2022, State Bank of India Clerk Bharti 2022, State Bank of India Clerk Recruitment 2022, State Bank of India Clerk Bharti 2022

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............

अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला 


जाहिरात क्रमांक:

  • CRPD/CR/2022-23/15.

एकूण रिक्त पदे:

  • 5008 पदे.

महाराष्ट्रातील एकूण रिक्त पदे:

  • 747 पदे.

पदाचे नाव:

  • जुनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स).

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग
वय
खुला20 ते 28 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

💁click here to online shopping with rk computer rangi

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS750/- रुपये.
मागासवर्गीय/ PWDफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात07 सप्टेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख27 सप्टेंबर 2022

परीक्षेची तारीख:

परीक्षातारीख
पूर्व परीक्षा (अंदाजे)नोव्हेंबर 2022
मुख्य परीक्षा (अंदाजे)डिसेंबर 2022/ जानेवारी 2022

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............

अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला 

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

💁click here to online shopping with rk computer rangi

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

NABARD Recruitment 2022

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

NABARD Recruitment 2022

NABARD Recruitment 2022National Bank For Agriculture & Rural Development Invites Application From 177 Eligible Candidates For Development Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 10 October 2022. More Details About National Bank For Agriculture & Rural Development Recruitment 2022 Given Below. NABARD Recruitment 2022, National Bank For Agriculture & Rural Development Bharti 2022, NABARD Bharti 2022, National Bank For Agriculture & Rural Development Recruitment 2022

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............


 अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला 


एकूण रिक्त पदे:

  • 177 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
डेव्हलोपमेंट असिस्टंट173
डेव्हलोपमेंट असिस्टंट (हिंदी)04

शैक्षणिक पात्रता:

  • डेव्हलोपमेंट असिस्टंट: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • डेव्हलोपमेंट असिस्टंट (हिंदी): 50% गुणांसह हिंदी आणि इंग्लिश विषयासह पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला21 ते 35 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी/ EWS800/- रुपये.
मागासवर्गीय/ PwBD150/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

Contact for online aplication : RK COMPUTER RANGI 

CONTACT NO : 9767557246

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात15 सप्टेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख10 ऑक्टोबर 2022

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............


 अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला 


महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

Contact for online aplication : RK COMPUTER RANGI 

CONTACT NO : 9767557246

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

FCI Bharti 2022 | नोकरीची मोठी सुवर्णसंधी!! भारतीय खाद्य महामंडळा (FCI) अंतर्गत 6,096 रिक्त पदांची भरती

RK COMPUTER RANGI (JOB UPDATE)

FCI Bharti 2022 | नोकरीची मोठी सुवर्णसंधी!! भारतीय खाद्य महामंडळा (FCI) अंतर्गत 6,096 रिक्त पदांची भरती




FCI Bharti 2022 Details

FCI Bharti 2022: Food Corporation of India (FCI) has invited applications for 5983 vacancies. Interested and eligible candidates apply before the last date. More detail is given below:-

The recruitment notification has been declared by the Food Corporation of India (FCI) for interested and eligible candidates to fill various posts. The online applications are invited for the 5983 vacancies available to fill. The name of the post is Junior Engineer, Stenographer, Assistant Grade-III. Applicants apply online mode for FCI Recruitment 2022. Interested and eligible candidates can submit their applications through the given link before the 5th of October 2022. For more details about FCI Application 2022, Food Corporation of India Bharti 2022, Food Corporation of India Recruitment 2022

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............


 अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला 


भारतीय खाद्य महामंडळ अंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III पदाच्या एकूण 5983 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे. या भरतीचे एक्साम पॅटर्न आणि पूर्ण सिल्याबससाठी येथे क्लिक करा.

Contact for online aplication : RK COMPUTER RANGI 

CONTACT NO : 9767557246

  • पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, सहायक श्रेणी-III
  • पद संख्या – 5983 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज शुल्क – रु. 500/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 6 सप्टेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.fci.gov.in

Educational Qualification For Food Corporation of India Vacancy 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियंताDegree in Civil Engineering Or Diploma in civil engineering with one year of experience (Read Complete Details)
लघुलेखकGraduate Degree (Read Complete Details)
सहायक श्रेणी-IIIGraduate Degree in any discipline from a recognized University (Read Complete Details)


FCI भरतीचे वेळापत्रक आणि महत्वाच्या तारखा 

माहिती तारखा
अधिसूचना जारी24 ऑगस्ट 2022
FCI ऑनलाइन अर्ज करणे सुरू होते27 ऑगस्ट 2022 (सकाळी 10:00)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख26 सप्टेंबमत्वाच्या र 2022 (सायंकाळी 04:00 पर्यंत )
FCI प्रवेशपत्रपरीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी
FCI परीक्षेची तारीखडिसेंबर 2022 (तात्पुरता)
FCI मुलाखत कॉल लेटरलवकरच सूचित केले जाईल
FCI मुलाखतीची तारीखलवकरच सूचित केले जाईल

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............


 अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला




वयोमर्यादा 

CategoryUpper Age Limit
Manager (General)28 years
Manager (Depot)28 years
Manager (Movement)28 years
Manager (Accounts)28 years
Manager (Technical)28 years
Manager (Civil Engineer)28 years
Manager (Electrical Mechanical Engineer)28 years
Manager (Hindi)35 years

वयोमर्यादा शिथिलता 
ओबीसी3 वर्ष
SC/ST5 वर्षे
विभागीय (FCI) कर्मचारी50 वर्षांपर्यंत
PWD-जनरल10 वर्षे
PWD-OBC13 वर्षे
PWD-SC/ST15 वर्षे

Contact for online aplication : RK COMPUTER RANGI 

CONTACT NO : 9767557246

How To Apply For FCI Recruitment 
2022

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. FCI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://fci.gov.in
  4. नोंदणी प्रक्रियेसाठी तुमची संबंधित क्रेडेन्शियल्स एंटर करा.
  5. यशस्वी नोंदणीनंतर, उमेदवारांना तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि प्रणालीद्वारे व्युत्पन्न केलेला पासवर्ड दिला जाईल. उमेदवारांना पुढील वापरासाठी हे तपशील जतन करण्याचा सल्ला दिला जातो.
  6. नोटिफिकेशनमधील मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्कॅन केलेला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि सबमिट करा.
  7. आता शैक्षणिक तपशील आणि इतर संबंधित तपशील प्रविष्ट करा.
  8. शेवटी सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण अर्जाचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा.
  9. पडताळणी केल्यानंतर अंतिम सबमिट बटणावर क्लिक करा आणि पेमेंटसह पुढे जाण्यासाठी पेमेंट टॅबवर क्लिक करा.
  10. यशस्वीरित्या अर्ज फी भरल्यानंतर अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल आणि उमेदवारांना नोंदणीकृत ईमेल आयडी/फोन नंबरवर मेल किंवा संदेश प्राप्त होईल.
  11. अर्ज जतन करा किंवा भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.
  12. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  13. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2022 आहे.
  14. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Chankyachya Gupther vishakanya | चाणक्य विष कन्यांचा उपयोग कसा करायचे ? पुढे वाचा .............


 अशा प्रकारची नवीन ऐतिहासिक माहिती मिळविण्यासाठी भेट द्या https://historicaltouch.com/ ला 


Food Corporation of India Bharti 2022 Details

🆕 Name of DepartmentFood Corporation of India (FCI)
📥 Recruitment DetailsFCI Recruitment 2022
👉 Name of PostsJunior Engineer, Stenographer, Assistant Grade-III
🔷 No of Posts5983 Vacancies
✍🏻 Application ModeOnline
✅ Official WebSitefci.gov.in

Educational Qualification For Food Corporation of India Recruitment 2022

Junior EngineerDegree in Engineering Or Diploma
StenographerGraduate Degree with Typing Skill
Assistant Grade-IIIGraduate/ B.Sc/ B.E/ B.Tech / Degree

FCI Recruitment Vacancy Details

Junior Engineer70 Vacancies
Stenographer83 Vacancies
Assistant Grade-III5830 Vacancies

All Important Dates | fci.gov.in Recruitment 2022

⏰ Last Date 5th of October 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Food Corporation of India Bharti 2022

✳️ FCI Bharti 2022 एक्साम पॅटर्न आणि सिल्याबससाठी लिंक 
डाउनलोड लिंक 
📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3TAPWh8
✅ ऑनलाईन अर्ज करा (6 सप्टेंबर 2022)

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...