Thursday, February 24, 2022

TATA ग्रुपचा मेगा प्लान!! 3 हजार जणांना मिळणार रोजगार

 

TATA ग्रुपचा मेगा प्लान!! 3 हजार जणांना मिळणार रोजगार

TATA Group Mega Bharti

Tata Technologies Jobs 2022-2023

TATA Group Mega Bharti  : Many private sector companies, including the government, will now start large-scale recruitment process. This includes the Tata Group, which will employ about 3,000 people in one company. Further details are as follows:-

सरकारीसह खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्या आता मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करणार आहेत. यामध्ये टाटा ग्रुपचा समावेश असून, एका कंपनीत सुमारे ३ हजार जणांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

टाटा ग्रुपच्या Tata Technologies ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ३ हजारांहून अधिक नवोदितांना कामावर घेण्याची योजना आखत आहे. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा कंपनीने विस्तारित भरती कार्यक्रमाचा भाग म्हणून आगामी १२ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांहून अधिक नवोदितांची भरती करण्याची योजना जाहीर केली. याअंतर्गत, देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांसह जगभरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये कर्मचारी वाढवण्याची योजना आखली आहे.

कंपनीची क्षमता अनेकपटींनी वाढू शकेल 

टाटा टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वॉरेन हॅरिस यांनी सांगितले की,

  • आम्ही संधी गमावत नाही, हे नमूद करू इच्छितो. यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे.
  • या पार्श्वभूमीवर आम्ही आमची गुंतवणूक क्षमताही वाढवत आहोत.
  • यामुळे कंपनीची क्षमता अनेकपटींनी वाढू शकेल, असे ते म्हणाले.
  • याशिवाय, चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत आम्ही १५०० जणांची भरती केली, यावरून कंपनी या क्षेत्रात किती यशस्वी ठरली आहे, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
  • या आर्थिक वर्षात आम्ही कमीत कमी १ हजार ते जास्तीत जास्त ३ हजारांहून अधिक लोकांची नियुक्ती करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Meanwhile, Tata Technologies is currently growing rapidly due to its investments in Autonomous, Connected, Electrification and Shared Mobility and Digital. The company is also striving to meet the needs of new customers. Tata Technologies posted an operating profit of Rs 1,034 crore and a profit of Rs 201.2 crore in the third quarter. This is the best performance of this company.


TATA Group Mega Bharti 2022 Details 

TATA Group Mega Bharti  : It is said that this semiconductor assembly project of Tata Group will be operational by the year 2022 and it will create about 4,000 jobs. Meanwhile, a few months ago, the TATA Group had announced plans to enter the semiconductor sector. Further details are as follows:-

TATA Group Mega Recruitment 2022 

TATA ग्रुपचा मेगा प्लान! ‘या’ ३ राज्यांत सेमीकंडक्टर प्रकल्प उभारणार; ४ हजार रोजगार मिळणार. काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ऑटोमोबाइल क्षेत्राला सेमीकंडक्टर चीपच्या तुटवड्याचा गंभीर सामना करावा लागत आहे. यामुळे वाहनांच्या निर्मितीवर मोठा परिणाम झाला असून, मागणी असूनही वाहने उत्पादित करून वितरीत करण्यात अडचणी निर्माण होत आहे. कोरोना संकट काळापासून सेमीकंडक्टर चीपचा तुटवडा गंभीर विषय बनलेला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी CONTACT TO : RK COMPUTER RANGI 9767557246 Email : roshankannake96@gmail.com 

कोरोना संकटापासून हळूहळू जागतिक अर्थव्यवस्था सावरताना दिसत आहे. अनेक क्षेत्रे पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. भारतातील फेस्टिव्ह सीझनमध्ये वाहन खरेदी जोमात असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सेमीकंडक्टरच्या मोठ्या कमतरतेमुळे ऑटोमोबाइल कंपन्यांच्या अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. अशातच आता TATA ग्रुपने मोठी योजना आखली असून, देशातील तीन राज्यांमध्ये सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प उभारण्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, टाटा समूह यासाठी २२५० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

TATA ग्रुपची आउटसोर्स्ड सेमीकडंक्टर असेंबली प्रकल्पासाठी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच या राज्यांमध्ये जमीन अधिग्रहणाबाबतही बोलणी सुरू असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. रॉयटर्सनुसार, टाटा ग्रुप सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्पाबाबत पुढील महिन्यात सर्व गोष्टी अंतिम करू शकतो. TATA ग्रुप सॉफ्टवेअरच्या बाबतीत अद्ययावत, अग्रेसर आणि मजबूत असून, आता हार्डवेअरच्या बाबतीतही टाटा समूहाला मजबूत व्हायचे आहे, असे सांगितले जात आहे. TATA ग्रुप यासाठी इंटेल, एएमडी आणि एसटी मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स यांच्याशी करार करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सन २०२२ पर्यंत टाटा ग्रुपचा हा सेमीकंडक्टर असेंबली प्रकल्प कार्यान्वित होऊ शकेल आणि यामुळे सुमारे ४ हजारांवर रोजगार निर्मिती होऊ शकेल, असे म्हटले जात आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच TATA ग्रुपने सेमीकंडक्टर क्षेत्रात उतरण्यासंदर्भात सूतोवाच केले होते. आताच्या घडीला सेमीकंडक्टर क्षेत्रात चीनची मक्तेदारी आहे. यासंदर्भात टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी याबाबत माहिती दिली होती.

भारताच्या ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमीकंडक्टरची वाढती मागणी आणि कोरोना संकटामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली चणचण या पार्श्वभूमीवर TATA ग्रुपने पाऊल उचलले असून, आता सेमीकंडक्टर तयार करण्याच्या क्षेत्रात उतरणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची जागतिक बाजारपेठ सुमारे १ ट्रिलियन डॉलर आहे. TATA ग्रुपने या मार्केटमध्ये हिस्सा मिळण्याच्या संधींचे आधीच नवीन व्यवसाय उभारले आहेत. सेमीकंडक्टर निर्मितीसाठी प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता असते. सध्या जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे आणि भारतात कोणतीही कंपनी सेमीकंडक्टर तयार करत नाही. यात कोरोना संकटाची भर आणि राजकीय कारणांमुळे कंपन्या आता इतर देशावर अवलंबून आहेत.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…

Sunday, February 20, 2022

Mahatransco Recruitment 2022 RK COMPUTER RANGI 9767557246

9767557246 

Mahatransco Recruitment 2022

Mahatransco Recruitment 2022Maharashtra State Electricity Transmission Company Limited Invites Application From 26 + 31 + 15 + 08 + 29 + 54 + 35 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date of Online Application is 17, 20 & 28 February 2022. More Details About Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022 Given Below. Mahapareshan Recruitment 2022, Mahapareshan Bharti 2022, Maharashtra State Electricity Transmission Company Limited Recruitment 2022, Mahatransco Recruitment 2022, Mahatransco Bharti 2022, Mahapareshan Bharti 2022, Mahapareshan Recruitment 2022

RK COMPUTER RANGI 9767557246

रजिस्ट्रेशन क्रमांक:

  • E01172700179.

एकूण रिक्त पदे:

  • 35 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
वीजतंत्री (इलेकट्रीशियन) अप्रेंटिस26

शैक्षणिक पात्रता:

  • 10 वी पास + वीजतंत्री विषयात ITI (NCVT).

वयोमर्यादा:

  • माहिती उपलब्ध नाही.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • अमरावती.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात14 फेब्रुवारी 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 फेब्रुवारी 2022

महत्वाच्या तारखा:

फॉर्म पाठवण्याचा पत्ता
अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
कार्यकारी अभियंता, अउदा संवसु विभाग – “प्रकाश सरिता “, प्रशासकीय इमारत, बि. विंग, तळमजला, वेलकम पॉईंट जवळ, मोर्शी रोड, अमरावती – 444601.फॉर्म पाठवण्याची सुरवात14 फेब्रुवारी 2022
फॉर्म पाठवण्याची तारीख28 फेब्रुवारी 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईटइथे बघा


सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

MSC Bank Recruitment 2022 RK COMPUTER RANGI 9767557246

 

MSC Bank Recruitment 2022

MSC Bank Recruitment 2022Maharashtra Sate Co-Operative Bank Limited Invites Application From 17 Eligible Candidates For Assistant Manager, Officer & Junior Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 01 March 2022. More Details About Maharashtra Sate Co-Operative Bank Limited Recruitment 2022 Given Below. MSC Bank Recruitment 2022, MSC Bank Bharti 2022, Maharashtra Sate Co-Operative Bank Limited Bharti 2022, Maharashtra Sate Co-Operative Bank Limited Recruitment 2022, Maharashtra Sate Co-Operative Bank Limited Bharti 

  RK COMPUTER RANGI 9767557246

जाहिरात क्रमांक:

  • 1/ MSC Bank/ 2021-2022.

एकूण रिक्त पदे:

  • 17 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव
रिक्त पदे
असिस्टंट मॅनेजर02
ऑफिसर – ग्रेड II05
जुनिअर ऑफिसर10

शैक्षणिक पात्रता:

  • असिस्टंट मॅनेजर: 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात B.E/ B.Tech/ MCA/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात M.Sc + CISM/ CISA/ CISSP सर्टिफिकेट + 05 वर्षे अनुभव त्यामधील 03 वर्षे बँकेतील अनुभव.
  • ऑफिसर – ग्रेड II: 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात B.E/ B.Tech/ MCA/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात M.Sc + CISA/ CEH/ DISA सर्टिफिकेट + 03 वर्षे अनुभव त्यामधील 02 वर्षे बँकेतील अनुभव..
  • जुनिअर ऑफिसर: 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात B.E/ B.Tech/ MCA/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात M.Sc/ BCS/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात B.Sc/ BCवयोमर्यादा:
    पदाचे नाव
    वय
    असिस्टंट मॅनेजर21 ते 35 वर्षे.
    ऑफिसर – ग्रेड II21 ते 33 वर्षे.
    जुनिअर ऑफिसर21 ते 30 वर्षे.

    फी:

    • 1770 रुपये/-

    नोकरी ठिकाण:

    • मुंबई.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधीतारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात15 फेब्रुवारी 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख01 मार्च 2022
    A + 02 वर्षे अनुभव.
  • महत्वाचे संकेतस्थळ:

    जाहिरात
    संकेतस्थळ
    जाहिरात व अर्ज
    अधिकृत वेबसाईटइथे बघा

    सूचना:

    • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Thursday, February 10, 2022

Cochin Shipyard Recruitment 2022 RK COMPUTER RANGI 9767557246

 

Cochin Shipyard Recruitment 2022

Cochin Shipyard Recruitment 2022Cochin Shipyard Limited Invites Application From 46 Eligible Candidates For Project Assistant, Welder, Fitter, Mooring and Scaffolding Assistant & Semi Skilled Rigger Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Interview Will Be Held From 15 To 17 February 2022. More Details About Cochin Shipyard Recruitment 2022 Given Below. CSL Recruitment 2022, CSL Bharti 2022, Cochin Shipyard Bharti 2022, Cochin Shipyard Limited Recruitment 2022, CSL Recruitment 2022, CSL Bharti 2022, Cochin Shipyard Limited Recruitment 2022, Cochin Shipyard Limited Bharti 2022

RK  COMPUTER RANGI 9767557246

जाहिरात क्रमांक:

  • SL/CMSRU/GEN/PROP & APPR/MANPOWER ON CONTRACT/2021/92.

एकूण रिक्त पदे:

  • 46 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावशाखारिक्त पदे
प्रोजेक्ट असिस्टंटमेकॅनिकल02
क्वालिटी इन्स्पेक्शनHull03
मशिनरी03
वॉल्व आणि पायपिंग02
पेंटिंग02
इलेक्ट्रिकल02
फॅब्रिकेशन असिस्टंटवेल्डर06
आऊटफिट असिस्टंटफिटर (पाईप) – प्लंबर06
मूरिंग आणि मचान असिस्टंट18
सेमी स्किल्ड रिगर02

शैक्षणिक पात्रता:

  • प्रोजेक्ट असिस्टंट: 60% गुणांसह मेकॅनिकल विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
  • क्वालिटी इन्स्पेक्शन: संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
  • फॅब्रिकेशन असिस्टंट : 10 वी पास + वेल्डर विषयात ITI (NTC) + 03 वर्षे अनुभव.
  • आऊटफिट असिस्टंट: 10 वी पास + फिटर (पाईप)/ प्लंबर विषयात ITI (NTC)+ 03 वर्षे अनुभव.
  • मूरिंग आणि मचान असिस्टंट: 10 वी पास + 03 वर्षे अनुभव किंवा शीट मेटल वर्कर/ फिटर पाईप (प्लंबर)वयोमर्यादा:
    प्रवर्गवय
    खुला18 ते 30 वर्षे.
    मागासवर्गीय05 वर्षे सूट.
    ओबीसी03 वर्षे सूट.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • मुंबई.

    मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण:

    मुलाखतीचे ठिकाणकालावधी
    तारीख
    वेळ
    Cochin Shipyard Limited – Mumbai Ship Repair Unit (CMSRU) Cabin, MbPT Green Gate, Shoorji Vallabhdas Road,हत्वाचे संकेतस्थळ:
    जाहिरात
    महत्वाचे संकेतस्थळ
    जाहिरातइथे बघा
    अधिकृत वेबसाईटइथे बघा

    सूचना:

    • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
     Fort, Mumbai – 400001.
    पदानुसार मुलाखतीची सुरवात15 फेब्रुवारी 2022
    09:30 AM
    पदानुसार मुलाखतीचा शेवट17 फेब्रुवारी 2022
    03:00 PM
    / फिटर विषयात ITI (NTC) + 02 वर्षे अनुभव
  • सेमी स्किल्ड रिगर: 04 थी पास + 03 वर्षे अनुभव.


PNB Recruitment 2022.RK COMPUTER RANGI 9767557246

 

PNB Recruitment 2022

PNB Recruitment 2022Punjab National Bank Invites Application From 46 Eligible Candidates For Peon & Sweeper Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 18 February 2022. More Details About Punjab National Bank Recruitment 2022 Given Below. PNB Recruitment 2022, PNB Bharti 2022, Punjab National Bank Recruitment 2022, Punjab National Bank Bharti 2022, PNB Manager Recruitment 2022

 RK COMPUTER RANGI 9767557246

कूण रिक्त पदे:

  • 46 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
शिपाई11
सफाई कामगार35

शैक्षणिक पात्रता:

  • शिपाई: 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी भाषेचे मुलभुत ज्ञान + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
  • सफाई कामगार: 10 वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही + संबंधित जिल्ह्याचा रहिवासी.
  • वयोमर्यादा:

    प्रवर्गवय
    खुला18 ते 24 वर्षे.
    ओबीसी03 वर्षे सूट.
    मागासवर्गीय05 वर्षे सूट.

    फी:

    • फी नाही.

    नोकरी ठिकाण:

    • संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज मिळण्याचे व करण्याचा पत्ताअर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    कृपया जाहिरात बघा.अर्ज करण्याची सुरवात06 फेब्रुवारी 2022
    अर्ज पोचण्याची शेवटची तारीख18 फेब्रुवारी 2022
     

Tuesday, February 8, 2022

GM Mumbai Recruitment 2022. RK COMPUTER RANGI 9767557246

 

IGM Mumbai Recruitment 2022

IGM Mumbai Recruitment 2022India Government Mint, Mumbai Invites Application From 15 Eligible Candidates For Secretarial Assistant, Junior Bullion Assistant, Engravers Junior Technicians Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 01 March 2022. More Details About India Government Mint Mumbai Recruitment 2022 Given Below. IGM Mumbai Recruitment 2022, IGM Mumbai Bharti 2022, India Government Mint Mumbai Recruitment 2022, India Government Mint Mumbai Recruitment 2022, India Government Mint Mumbai Recruitment 2022

RK COMPUTER RANGI 9767557246

जाहिरात क्रमांक:

  • No.02/Admn/2022.

एकूण रिक्त पदे:

  • 15 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
सेक्रेटरिअल असिस्टंट01
जुनिअर बुलियन असिस्टंट01
कोरीव काम करणारा
शिल्पकला03
मेटल वर्क्स02
पेंटिंग01
जुनिअर टेक्निशियन
 इलेक्ट्रॉनिक्स01
फिटर01
टर्नर01
गोल्ड स्मिथ03

शैक्षणिक पात्रता:

  • सेक्रेटरिअल असिस्टंट: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + स्टेनोग्राफी/ शॉर्टहँड (इंग्रजी) 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  • जुनिअर बुलियन असिस्टंट: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणकाचे ज्ञान + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि./ हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • कोरीव काम करणारा: 55% गुणांसह संबंधित विषयात फाइन आर्टस् पदवी.
  • जुनिअर टेक्निशियन: संबंधित ट्रेड मध्ये ITI + 01 वर्षे NAC सर्टिफिकेट.
  • वयोमर्यादा:

    पदाचे नाव वयवयाची सूट
    सेक्रेटरिअल असिस्टंट18 ते 28 वर्षे.ओबीसी 03 वर्षे सूट.

    मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

    जुनिअर बुलियन असिस्टंट
    कोरीव काम करणारा
    जुनिअर टेक्निशियन18 ते 25 वर्षे.

    फी:

    प्रवर्ग
    फी
    खुला/ ओबीसी/ EWS600/- रुपये.
    मागासवर्गीय/ PWD200/- रुपये.

    नोकरी ठिकाण:

    • मुंबई.

    महत्वाच्या तारखा:

    अर्ज करण्याचा कालावधी
    तारीख
    ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात31 जानेवारी 2022
    ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख01 मार्च 2022


JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...