Saturday, October 30, 2021

महाराष्ट्र डाक विभाग Maharashtra Postal Circle Bharti 2021

 Maharashtra Postal Circle Bharti 2021

RK COMPUTER रांगी 

महाराष्ट्र डाक विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी-टास्किंग स्टाफ” पदाच्या 257 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज 27 नोव्हेंबर 2021 पर्यंत सादर करावे. अधिक माहिती करिता जाहिरात बघावी.


Maharashtra Dak Vibhag Bharti 2021 Notification Details :

  • Department Name : Maharashtra Postal Circle
  • Name of Posts :  Postal Assistant, Sorting Assistant, Postman, Mail Guard, Multi-Tasking Staff
  • No of Posts : 257 Vacancies
  • Official Site :  indiapost.gov.in
  • Application Mode : Online
  • Last Date :  27th November 2021

Vacancy Details For MH Postal Circle Recruitment 2021

Sr. NoPost NameVacancyQualification
01Postal Assistant9312th standard or equivalent
02Sorting Assistant0912th standard or equivalent
03Postman11312th standard or equivalent
04Mail Guard, Multi-Tasking Staff4210th Pass

Application Fees

  • UR/OBC/EWS Male/trans-man – Rs. 200/-
  • All-female/trans-woman candidates, all SC/ST and all PwD – No Fee

Application Process For Maharashtra Postal Circle Jobs 2021

  • Eligible applicants to the post are need to apply online
  • Applicants need to fill the online application form by mentioning all necessary details
  • Also applicants need to upload their scan copy of photograph & signature as per the require scale
  • Complete the online applications with payment of the applications fees.
  • Eligible applicants submit your application before last date

Sunday, October 17, 2021

(Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती RK COMPUTER RANGI 9767557246

 (Indian Navy Sailor) भारतीय नौदलात 2800 जागांसाठी भरती

Indian Navy Sailor Recruitment 2021

Indian Navy (Bhartiya NauSena). Indian Navy Sailor Recruitment 2021 (Indian Navy Sailor Bharti 2021) for 2500 AA & SSR Feb 2022 Batch &  300 Sailors for Matric Recruit (MR) April 2022 batch.RK COMPUTER RANGI 9767557246  

 

Grand Total: 2800 जागा (2500+300)

Total: 2500 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.

पदाचे नाव 

पद संख्या 

 1

सेलर (AA)

500

2

सेलर (SSR)

2000

Total

2500 

शैक्षणिक पात्रता: 

1.       पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

2.       पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

उंची

 शारीरिक योग्यता चाचणी (PFT)

157 से.मी.

1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट: जन्म 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 

जाहिरात (Notification): पाहा

=========================================================================***============***

 RK COMPUTER RANGI 9767557246

RK COMPUTER RANGI 9767557246

RK COMPUTER RANGI 9767557246



Total: 300 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव

पद संख्या

सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच

शेफ

300

स्टुअर्ड

हाईजिनिस्ट

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (SSC). 

शारीरिक पात्रता: 

उंची 

शारीरिक फिटनेस चाचणी (PET)

किमान 157 सेमी.

 7 मिनिटात,1.6 किमी धावूणे,  20 स्क्वॅट अप (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

वयाची अट: जन्म 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

अभ्यासक्रम: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 29 ऑक्टोबर 2021]

 

 RK COMPUTER RANGI 9767557246 

RK COMPUTER RANGI 9767557246

 

Friday, September 3, 2021

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेला सुरुवात; त्वरित अर्ज करा RK COMPUTER RANGI 9767557246

 

सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेला सुरुवात; त्वरित अर्ज करा

Central Sector Scholarship Application


Central Sector Scholarship Application

Central Sector Scholarship Application : Central Sector Scheme of Scholarship for College and University Students is awarded by the Government of India for further degree and postgraduate education to the students of the highest quality in 12th standard. The application registration process has been started and students will be able to apply online after November 30.

भारत सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्तीसाठी ज्या विद्यार्थ्यांचा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या टॉप २० पर्सेंटाइलमध्ये समावेश असेल त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत. उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या या प्रक्रीयेमध्ये यंदा महाराष्ट्रातील ७ हजार ४१७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीला नव्याने मंजुरी दिली जाणार आहे.


Https://Chat.Whatsapp.Com/Bbr6aO1v7EM5PZkiLPEDml 

बारावीमध्ये उच्चतम गुणवत्ताप्रपात विद्यार्थ्यांना पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी भारत सरकारमार्फत सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती (Central Sector Scheme of Scholarship for College and University Students) दिली जाते. यासाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ३० नोव्हेंबरर्पंत विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्याचसोबत विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जांची महाविद्यालयांना ऑनलाइन पडताळणी करावी लागणार असून, यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. भारत सरकारच्या www.scholorships.gov.in या संकेस्थळावर तसेच उच्च शिक्षण संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सविस्तर माहिती मिळणार आहे.

JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...