Saturday, June 12, 2021

(ICG) भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती RK COMPUTER RANGI MO.NO.9767557246

 (ICG) भारतीय तटरक्षक दलात 350 जागांसाठी भरती

RK COMPUTER RANGI

MO.NO.9767557246

Email : roshankannake96@gmail.com


Indian Coast Guard Recruitment 2021

ICG Indian Coast Guard, Indian Coast Guard Recruitment 2021 (Indian Coast Guard Bharti 2021) for 350 Navik (General Duty), Navik (Domestic Branch) & Yantrik Posts (Yantik 01/2022 Batch). 


 

शैक्षणिक पात्रता :

1.       नाविक (GD): 12 वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) 

2.      नाविक (DB): 10 वी उत्तीर्ण

3.      यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण   (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.  

 

शारीरिक पात्रता: 

 

1.       उंची: किमान 157 सेमी.

2.      छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

 

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

1.       नाविक (GD): जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

2.      नाविक (DB): जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

3.      यांत्रिक: जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान झालेला असावा.

 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

 

Fee: General/OBC: 250/-  [SC/ST: फी नाही]

 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 जुलै 2021 (06:00 PM)

 

पद क्र.

पदाचे नाव

पद संख्या

1

नाविक (जनरल  ड्युटी-GD) 

260

2

नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB)

50

3

यांत्रिक (मेकॅनिकल)

20

4

यांत्रिक (इलेक्ट्रिकल)

13

5

यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)

07

 

Total

350

RK COMPUTER RANGI 9767557246

 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 02 जुलै 2021]

Saturday, June 5, 2021

भारतीय सैन्यात महिला भरती सुरू - सुवर्णसंधी (RK COMPUTER RANGI)

भारतीय सैन्यात महिला भरती सुरू - सुवर्णसंधी

  👉इंडियन आर्मी रिक्रुटमेंट👈RK COMPUTER RANGI👇

9767557246

Email : roshankannake96@gmail.com

भारतीय सेना अंतर्गत सैनिक पदाकरिता एकूण 100  रिक्त जागांकरिता इच्छुक  उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने  अर्र्ज मागविण्यात येत आहे. 

अर्ज सुरु होण्याची तारीख 6/06/2021  

व अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/6/2021

पदाचे नाव :  सैनिक

 पदसंख्या :  100

 शैक्षणिक पात्रता : 45 टक्के गुणांसह इयत्ता दहावी पास

  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 जून 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2021 आहे.
  • भरती मेळाव्याचे ठिकाण: अंबाला, लखनऊ, जबलपूर, बेळगाव, पुणे & शिलाँग.



Tuesday, May 11, 2021

'शेतकरी योजना' या शिर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध (RK COMPUTER RANGI) : 9767557246 शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी १५ मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक (RK COMPUTER RANGI) : 9767557246

शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी १५ मे पर्यंत अर्ज करणे बंधनकारक

(RK COMPUTER RANGI) : 9767557246

- एकाच अर्जाद्वारे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा लाभ

 

·         शेतकन्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या सदराखाली शेतकन्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबी निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतकन्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरीता 15 मे पर्यंत अर्ज करायचा आहे. शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर 'शेतकरी योजना' या शिर्षकांतर्गत 'बियाणे' या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

·         (RK COMPUTER RANGI) : 9767557246

·         या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार असून यासाठी शेतकन्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 15 मे 2021 पर्यंत अर्ज करणे बंधनकारक आहे. शेतकरी स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून वरील संकेतस्थळावर अर्ज करू शकतीत.

·         (RK COMPUTER RANGI) : 9767557246

·         वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणान्या सर्व शेतकन्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणीत करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेत त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमुद करून योजनेसाठी अर्ज करावा, अन्यथा त्यांना अनुदानाचे वितरण होणार नाही.

·         (RK COMPUTER RANGI) : 9767557246

·         आधार नोंदणी कामासाठी शेतकरी आपल्या जवळच्या सामुहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकतात. तसेच कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या -मेल वर किंवा 02025511479 या दूरध्वनी क्रमांकावर शेतकन्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी केल्याचे कृषी विभागाने कळविले आहे. (RK COMPUTER RANGI) : 9767557246











JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...