Monday, April 19, 2021

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 387 जागांसाठी भरती (RK COMPUTER RANGI 9767557246)

                                                                                                                               (NHM Palghar) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पालघर येथे 387 जागांसाठी भरती

NHM Palghar Recruitment 2021

RK COMPUTER RANGI 9767557246

 

Total: 387 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वैद्यकीय अधिकारी (MBBS) 18
2वैद्यकीय अधिकारी (आयुष)45
3हॉस्पिटल मॅनेजर15
4स्टाफ नर्स15
5लॅब टेक्निशियन15
6फार्मासिस्ट174
7स्टोअर ऑफिसर15
8डाटा एन्ट्री ऑपरेटर15
9वार्ड बॉय75
Total387

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS  
  2. पद क्र.2: BAMS/BUMS
  3. पद क्र.3: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  4. पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)/ANM
  5. पद क्र.5: (i) B.Sc  (ii) DMLT
  6. पद क्र.6: D.Pharm/B.Pharm
  7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी/BCom 
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण 

वयाची अट: 

  1. पद क्र.1: 61 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2 ते 9: 18 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: पालघर 

Fee: फी नाही.

अर्ज सादर करण्याचा पत्ता: संबंधित कार्यालय (कृपया जाहिरात पहा)

अर्ज सादर करण्याची तारीख: 20 एप्रिल 2021  (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

अर्ज (Application Form): पहा

RK COMPUTER RANGI 9767557246


Thursday, April 1, 2021

RBI ऑफिस अटेंडंट्स – 2020 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध (RK COMPUTER RANGI)

 RBI ऑफिस अटेंडंट्स – 2020 ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध (RK COMPUTER RANGI)

RBI Exam Admit Card


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिस अटेंडंट्स – 2020 च्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2021 आहे.

RBI Online Exam Admit Card – प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे ?

  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे.
  • नंतर आपला नोंदणी क्रमांक टाकावा.
  • नोंदणी क्रमांकानंतर Password टाकायचा.
  • त्यानंतर Login बटन क्लिक करावे.
RK COMPUTER RANGI 9767557246

Tuesday, March 30, 2021

गोवा पोलीस भरती 2021– 1097 जागा (RK COMPUTER RANGI 9767557246)

 गोवा पोलीस भरती 2021– 1097 जागा

RK COMPUTER RANGI 9767557246

गोवा पोलीस भरती येथे Police SI, Police Constable & LDC 1097रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक आणि पात्र उमेदवार या पोस्टसाठी ऑफलाईन अर्ज 30 एप्रिल 2021  किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. कृपया पात्रतेचे निकष आणि पात्रतेचे तपशील टेबलच्या खाली काळजीपूर्वक वाचा.


Goa Police Jobs 2021 Notification

नोकरी ठिकाण: गोवा

विभागाचे नावगोवा पोलीस
पद संख्या1097
पदाचे नावPolice SI, Police Constable & LDC
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2021
अर्ज पद्धतीऑफलाईन
अधिकृत वेबसाईटcitizen.goapolice.gov.in

Goa Police Vacancy 2021 Details

पदाचे नाव व रिक्त पदे:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Police Sub Inspector145
2Police Constable857
3Searcher01
4Assistant Sub Inspector (Wireless Operator)06
5Photographer01
6Laboratory Technician02
7Police Constable (Bandman)11
8Police Constable (Mast Luskar) for Male candidates01
9Police Constable (Wireless Messenger)29
10Stenographer10
11Lower Division Clerk34

RK COMPUTER RANGI 9767557246


Eligibility Criteria for Goa Police Recruitment 2021

Educational Qualification (शैक्षणिक पात्रता):

  • पद क्र.1:Degree or equivalent or 10+2 with Diploma in Security and Investigation Technology
  • पद क्र.2SSC or equivalent
  • पद क्र.3:  Degree or equivalent
  • पद क्र.4SSC or equivalent. Diploma in Electronics
  • पद क्र.5:  SSC or equivalent. Diploma in Photography or Certificate Course in Composite Course in Reproduction Photography
  • पद क्र.6: Bachelor Degree in Science
  • पद क्र.7:  Passed the Secondary School Certificate Examination
  • पद क्र.8: S.S.C.E.
  • पद क्र.9: S.S.C.E.
  • पद क्र.10:  Higher Secondary School Certificate with Computer Literate
  • पद क्र.11:  Higher Secondary School Certificate with knowledge of Computer application/operations with typing speed of 30 wpm in English

Age Limit (वयाची अट):

  • पद क्र.1 – 20 ते 28 वर्षे
  • पद क्र.2 – 18 ते 28 वर्षे
  • पद क्र.3 ते 11 : 45 वर्षापर्यंत

Pay Scale (वेतनमान):

  • 19,900/- रुपये ते 1,12,400/- रुपये

Application Fees (शुल्क):

  • General : Rs. 200/-
  • SC/ ST/ OBC/Ex-Serviceman/PWD/EWS candidates: Rs. 100/-
  • Payment Mode: Online

Address to Send Application (अर्ज पाठविण्याचा पत्ता):

Police Headquarters, Panji-Goa  10:00 ते 17:00 वाजेपर्यंत  दिनांक 30 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी .

अर्ज करण्याची शेवटची तारीख30 एप्रिल 2021

Important Links for Goa Police Vacancy 2021

अधिकृत जाहिरात PdfView Pdf
Apply Offline for Goa PoliceApply Offline
Official WebsiteClick Here

Saturday, March 27, 2021

भारतीय पोस्टल सर्कल भरती २०२१ ➤rk computer rangi :- 9767557246 ⇩

 ✅भारतीय पोस्टल सर्कल भरती २०२१ 

➤rk computer rangi :- 9767557246 ⇩


👉(भारतीय पोस्टल सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदाच्या ११३७ जागांसाठी पात्र          उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 

👉ऑनलाइन अर्ज दि. ०७/०४/२०२१ पर्यंत भरता येतील.

अधिक माहिती खालील प्रमाणे

पदाचे नाव : 

ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sewak)


शैक्षणिक अर्हता : 

मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १० वी पास व संगणकाचे ज्ञान आवश्यक.


पद संख्या : ११३७ 


rkcomputerrangi
Notification Link (जाहिरात लिंक) : 👇

https://drive.google.com/file/d/1iGdNXAcFbyWD4yxkrVU2-i7I6l1-8Kig/view


ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपर्क करा. 

RK COMPUTER RANGI 9767557246

Wednesday, March 24, 2021

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती

 महिला व बाल विकास विभाग अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्ह्यांत 206 पदांची भरती

WCD Recruitment 2021


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य/ अध्यक्ष पदांच्या एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

RK COMPUTER RANGI 9767557246


WCD Recruitment 2021 Details

विभागाचे नावमहिला व बाल विकास विभाग
पदाचे नावसदस्य/ अध्यक्ष
पद संख्या206 पदे
नोकरी ठिकाणमहाराष्ट्रातील जिल्हे
वयोमर्यादा35 वर्षे
अर्ज पद्धतीऑफलाईन
पत्ता
जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in

Eligibility Criteria For Mahila Bal Vikas Vibhag Recruitment

शैक्षणिक पात्रताGraduation / PG Degree / Diploma

Vacancy Details

सदस्य/ अध्यक्ष206 पदे

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख24 मार्च 2021

Important Links

PDF जाहिरात
http://bit.ly/3cjL9eP 

http://bit.ly/3rA7QBY

अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

पुणे महिला व बाल विकास विभाग भरती 2021 – नवीन जाहिरात

पुणे महिला व बाल विकास विभाग भरती 2021 – नवीन जाहिरात

WCD Pune Bharti 2021

 


(RK COMPUTER RANGI 9767557246)


Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2021 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यांत सदस्य/ अध्यक्ष पदांच्या एकूण 206 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय अर्जाच्या दिनांकास 35 वर्षांपेक्षा कमी नसावे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2021 आहे.

RK COMPUTER RANGI 9767557246

Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti Recruitment 2021 Details

विभागाचे नावमहिला व बाल विकास विभाग, पुणे
पदाचे नावअध्यक्ष व सदस्य
पद संख्या2 पदे
नोकरी ठिकाणपुणे
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, 29/2, गुलमर्ग पार्क सोसायटी, विजय बेकरी, सोमवार पेठ, पुणे – 05
अधिकृत वेबसाईटmaharashtra.gov.in

Eligibility Criteria For WCD Pune Recruitment

शैक्षणिक पात्रता— 

Vacancy Details

अध्यक्ष व सदस्य2 पदे

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख29 मार्च 2021

Important Links


PDF जाहिरात
http://bit.ly/3cjL9eP 

http://bit.ly/3rA7QBY

अधिकृत वेबसाईट
maharashtra.gov.in

Tuesday, March 23, 2021

 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 150 जागांसाठी भरती

(Bank of Maharashtra Recruitment 2021) 

(RK COMPUTER RANGI 9767557246)


जाहिरात क्र.: AX1/ ST/RP/Generalist Officer Scale-II/Project II/2020-21

Total: 

                         150 जागा 

पदाचे नाव: 

जनरलिस्ट ऑफिसर II (स्केल II)

SCSTOBCEWSURTotal
2211401562150

शैक्षणिक पात्रता: 

                     (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA / ICWA  / CFA / FRM  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 

                     31 डिसेंबर 2020 रोजी 25 ते 35 वर्षे, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: 

                    General/OBC: ₹1180/-     [SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: 

                     संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

                06 एप्रिल 2021

सविस्तर जाहिरात : 

https://drive.google.com/file/d/1TBvMnzf-0gcAThijCvofybA1xEZDQ7YC/view



RK COMPUTER RANGI 9767557246

Thursday, March 11, 2021

 केंद्रीय विद्यालय CRPF मुडखेड येथे विविध रिक्त पदांची भरती

rK COMPUTER RANGI 9767557246

KVS Mudkhed Bharti 2021

KVS Mudkhed Bharti 2021 Details

KVS Mudkhed Bharti 2021 : केंद्रीय विद्यालय CRPF मुडखेड येथे “PGT, TGT, PRT, संगणक शिक्षक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, नर्स, संगीत शिक्षक” पदांच्या एकूण विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2021 आहे.


KVS Mudkhed Recruitment 2021 Details

विभागाचे नावकेंद्रीय विद्यालय CRPF मुडखेड 
पदाचे नावPGT, TGT, PRT, संगणक शिक्षक, डेटा एंट्री ऑपरेटर, नर्स, संगीत शिक्षक
पद संख्या
नोकरी ठिकाणमुडखेड, जि. नांदेड
अर्ज पद्धतीऑनलाईन
अधिकृत वेबसाईटcrpfmudkhed.kvs.ac.in

Eligibility Criteria For KVS Recruitment

शैक्षणिक पात्रता

Vacancy Details

रिक्त पदांच तपशील 

All Important Dates

अर्ज करण्याची शेवटची तारीख18 मार्च 2021

Important Links

PDF जाहिरात
http://bit.ly/3bw0p9m
ऑनलाईन अर्ज करा
http://bit.ly/3l2tzzZ

RK COMPUTER RANGI 9767557246



Mahavitaran Nagpur Bharti 2021 । महावितरण नागपूर भरती 2021

 Mahavitaran Nagpur Bharti 2021 । महावितरण नागपूर भरती 2021

Mahavitaran Nagpur Bharti 2021


RK COMPUTER RANGI 9767557246

Mahavitaran Nagpur Bharti 2021 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नागपूर येथे अप्रेंटीस (कोपा, इलेक्ट्रीशियन, वायरमन) पदाच्या एकूण 200 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी)पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च  2021 आहे.

  • पदाचे नाव – अप्रेंटीस (कोपा, इलेक्ट्रीशियन, वायरमन)
  • पद संख्या – 200 जागा
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मार्च  2021
  • अधिकृत वेब%4ाईट – www.mahadiscom.in
RK COMPUTER RANGI 9767557246

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Mahavitaran Nagpur Bharti 2021
 PDF जाहिरात : http://bit.ly/39PEpWh


रिक्त पदांचा तपशील – Mahavitaran Nagpur Vacancies 2021



JOB UPDATES

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी

MSBTE MUMBAI-MKCL MSCIT   सभी अभ्यर्थियों को सूचित किया जाता है कि, आपकी एमकेसीएल Learning प्रोसेस की कुछ राशि अभी भी एमकेसीएल के पोर्टल में...